शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
4
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
5
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
6
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
7
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
8
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
9
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
10
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
11
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
12
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
13
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
14
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
15
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
16
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
17
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
18
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
19
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
20
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पाणलोट कामामध्ये गैरव्यवहार; तिघे निलंबित

By admin | Updated: November 18, 2015 00:41 IST

माजलगाव : कृषी विभागांतर्गत राबविण्यात आलेल्या पाणलोट विकास कामात गैरव्यवहार झाल्याप्रकरणी तक्रारीनुसार विभागीय चौकशीत

माजलगाव : कृषी विभागांतर्गत राबविण्यात आलेल्या पाणलोट विकास कामात गैरव्यवहार झाल्याप्रकरणी तक्रारीनुसार विभागीय चौकशीत विभागीय कृषी संचालक आर. एस. भताने यांनी संबंधित तीन कर्मचाऱ्यांचे मंगळवारी निलंबन केले.तालुका कृषी कार्यालयांतर्गत असलेल्या तालखेड कृषी पर्यवेक्षक कार्यालयातील पी. एन. चव्हाण, के. डी. मुंडे व कृषी सहायक एम. पी. शिशोदे यांच्या कार्यकाळात कृषी विभागामार्फत राबविण्यात आलेल्या पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमात गैरव्यवहार झाल्याचे चौकशीदरम्यान समोर आले. कार्यालयामार्फत वसुंधरा पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत झालेल्या कामात गैरव्यवहार झाला असल्याचे समोर आले आहे.कृषी सहायक एम. पी. शिशोदे हे जालना जिल्ह्यातील कृषी कार्यालयात सध्या कार्यरत आहेत. कृषी कार्यालयात पाणलोट क्षेत्राच्या व जलयुक्त शिवारच्या कामात माजलगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अफरातफर झाली असल्याने संबंधितांची चौकशी करण्यात येत आहे. (वार्ताहर)