शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
3
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
4
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
5
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
6
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
7
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
8
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
9
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
10
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
11
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
12
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
13
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
14
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
15
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
16
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
17
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
18
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
19
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
20
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

अप्रमाणित बियाणे; ८ कृषी केंद्रांना नोटिसा

By admin | Updated: August 1, 2014 00:30 IST

हिंगोली : प्रमाणित न केलेले बियाणे ठेवणाऱ्या आठ कृषी केंद्रांना गुरूवारी जिल्हा कृषी विकास अधिकाऱ्यांनी नोटिसा पाठविल्या आहेत.

हिंगोली : प्रमाणित न केलेले बियाणे ठेवणाऱ्या आठ कृषी केंद्रांना गुरूवारी जिल्हा कृषी विकास अधिकाऱ्यांनी नोटिसा पाठविल्या आहेत. लवकरच खुलासा न केल्यास या केंद्रांविरोधात कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती कृषी विकास अधिकारी संजय नाब्दे यांनी दिली.बिजोत्पादनाचा कार्यक्रम न करता सागर अ‍ॅग्रो इन फुडस् आणि अनमोल सिड्स या कंपनीच्या नावाने सोयाबीनचे बियाणे विकले जात होते. उदगीर शहरातील कार्यवाहीच्या धर्तीवर २३ जुलै रोजी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने दोन दिवस हिंगोली जिल्ह्यात तपासणी केली होती. त्यात हिंगोलीतील बालाजी कृषी केंद्रावर ४५० पैकी १२१ बॅगा विक्री झाल्या.उर्वरित २२९ बॅगांना सील मारले होते. दुसऱ्या दिवशी वसमत, कळमनुरीत केलेल्या पाहणीत सहा केंद्रांवर हे बियाणे आढळून आले होते. त्यावेळी बियाण्यांचे काढलेले नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले होते. नुकताच त्याचा अहवाल आल्यानंतर गुरूवारी ‘केंद्रांचे परवाने रद्द करण्यात का येऊ नये’ अशी नोटीस जिल्ह्यातील आठ केंद्रांना पाठविली आहे. त्यात हिंगोलीतील २, वसमत आणि कळमनुरीतील अनुक्रमे तीन केंद्रांचा समावेश आहे. लवकर खुलासा न केल्यास या केंद्रांवर कारवाई केली जाणार असल्याचे नाब्दे म्हणाले. (प्रतिनिधी)