शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

कुंबेफळमध्ये ट्रक-रिक्षा अपघातात दोन ठार

By admin | Updated: September 11, 2014 00:23 IST

केज : केज - अंबाजोगाई राज्य मार्गावरील कुंबेफळ शिवारात ट्रक-रिक्षा अपघात होऊन तिघेजण जखमी झाले होते़ त्यापैकी दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला़

केज : केज - अंबाजोगाई राज्य मार्गावरील कुंबेफळ शिवारात ट्रक-रिक्षा अपघात होऊन तिघेजण जखमी झाले होते़ त्यापैकी दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला़ मंगळवारी रात्री १० वाजता हा अपघात झाला़कोंडीबा ज्ञानोबा तिडके (४७, रा़ भोगलवाडी, ता़ धारूर), सावित्रीबाई तुकाराम चाटे (३६, रा़ तांबवा, ता़ केज) अशी मयतांची नावे आहेत़ तुळसाबाई बळीराम लांब (रा़ बनकरंजा, ता़ केज) या जखमी असून त्यांच्यावर स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू आहेत़लातूर येथून गुळाच्या ढेपी घेऊन अहमदनगरकडे निघालेला ट्रक क्रमांक एमएच १६/७२१९ कुंबेफळ शिवारात आला़ रिक्षा क्रमांक एमएच ४४/४२३० ला ट्रकने समोरासमोर उडवले़ ट्रकचालक नवनाथ भानुदास पालवे (रा़ कोल्हार, ता़ पाथर्डी, जि़ अहमदनगर) हा पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना नागरिकांनी त्याला पाठलाग करून पकडले़ युसूफवडगाव ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे़ (वार्ताहर)