शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
4
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
5
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
6
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
7
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
8
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
9
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
10
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
11
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
12
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
13
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
14
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
15
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
16
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
17
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
18
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
19
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
20
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

ट्रक उलटल्याने सुपारी रस्त्यावर

By admin | Updated: January 16, 2016 23:51 IST

श्रीक्षेत्र माहूर : येथून ५ कि.मी. अंतरावर धनोडा फाट्याजवळ बंगळुरु - नागपूर सुपारी घेवून जात असलेल्या ट्रकला अपघात होवून ट्रक रस्त्यावर आडवा झाल्याने आठ तास वाहतूक खोळंबली.

श्रीक्षेत्र माहूर : येथून ५ कि.मी. अंतरावर धनोडा फाट्याजवळ बंगळुरु - नागपूर सुपारी घेवून जात असलेल्या ट्रकला अपघात होवून ट्रक रस्त्यावर आडवा झाल्याने आठ तास वाहतूक खोळंबली. त्यामुळे हजारो वाहनांची दुतर्फा कोंङी झाल्याची घटना १६ जानेवारी रोजी घडली. शहरापासून विदर्भ हद्दीतून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गावर धनोडा येथून जात असलेल्या २६ टन सुपारी भरलेल्या ट्रकला पहाटे ४ वाजता समोरुन येणाऱ्या ट्रकने कट मारल्याने ट्रक (क्र. एम.एच.४०-एके- ३३४२ शर्मा फारगेट कॅरियर नागपूर हा ट्रक रस्त्याच्या खाली उतरला. नवीन काम असल्याने रस्त्याच्या कडेला साईड पट्यात मुरुम टाकलेला नसल्याने खालून वर येण्याच्या प्रयत्नात ट्रक उलटून रस्त्यावर आडवा पडला. यात ट्रकचालक दिनेश डोंगरे नागपूर हा गंभीर जखमी झाला. सदर ट्रक अशोक लेलॅन्ड २११८ मॉडेल आहे. ट्रक १२ टायर्सचा असूनही उलटल्याने आश्चर्य व्यक्त होत होते.माहूर - नांदेड-यवतमाळ-पुसदकडे सकाळी लवकर जाणारी एस.टी. बसेस येथे जावून अडकल्याने व इतर हजारो वाहने धनोडा ते माहूर फाटा धनोडा ते हिवरा खडकापर्यंत लांब रांगा लावून उभे राहिल्याने वाहन धारकांसह प्रवाशांची कुचंबणा झाली. शेवटी पोलिसांनी क्रेन आणून ट्रकला रस्त्याच्या बाजूला करुन वाहतूक सुरळीत केली. (वार्ताहर)