शहरं
Join us  
Trending Stories
1
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
2
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
3
Top Marathi News LIVE Updates: सोलापूर शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं धावपळ
4
“NEET पेपर लीक करणारे मोकाट, सरकारला एक परीक्षाही घेता येत नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
5
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय! आपल्या खास ज्योतिष्याला बनवलं थेट 'OSD'
6
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
7
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
8
मूर्ती लहान, कीर्ती महान! ३ वर्षे ११ महिन्यांच्या जान्हवी सोनीची कमाल; नावावर ३ इंटरनॅशनल रेकॉर्ड
9
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
10
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
11
सोनं खरेदी करू नका, असं आवाहन इंदिरा गांधींनी खरंच केलं होतं का?; व्हायरल कात्रणामागचं सत्य काय?
12
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
13
Travel : भारताच्या 'मिनी थायलंड'पासून अवघ्या ३ तासांवर आहे 'हे' सुंदर ठिकाण; निसर्गात रमून थकवा विसराल!
14
‘सनातन धर्माला संपवलंच पाहिजे’, विजय यांच्यासमोर उदयनिधींचं विधान, मुख्यमंत्र्यांनी दिला असा प्रतिसाद
15
कल्याणमध्ये ७८ वर्षीय भोंदूबाबाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
16
NEET Exam Paper Leak : "पप्पा, हाच पेपर येईल, हॉस्टेलमधील मुलींना द्या"; NEET चं केरळ कनेक्शन, १८० पैकी १३० प्रश्न लीक
17
कान्समध्ये अवतरली जणू स्वप्नातील परी! मिंट-ग्रीन गाऊनमध्ये आलिया भट्टचा 'प्रिन्सेस लूक' व्हायरल
18
Vastu Shastra: घरात पैसे टिकत नाहीत? मग चुकूनही 'या' दिशेला ठेवू नका तुमची तिजोरी!
19
सीजफायरचा फक्त देखावा! इराणने रशिया-चीनकडून जमवला शस्त्रास्त्रांचा डोंगर; 'या' देशांना दिला इशारा
20
ज्याने कपाटात 'सीक्रेट' कप्पा बनवला, त्यानेच हात साफ केला! ३० लाखांची चोरी करून कारागिर फरार
Daily Top 2Weekly Top 5

आज जिल्हा कारागृहाचा लोकार्पण सोहळा

By admin | Updated: December 1, 2014 00:47 IST

जालना : येथील जिल्हा कारागृहाचा लोकार्पण सोहळा आयोजित होणार आहे. जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे


जालना : येथील जिल्हा कारागृहाचा लोकार्पण सोहळा आयोजित होणार आहे. जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. कारागृह विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. सोमवार १ डिसेंबर रोजी दुपारी १.३० वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
कारागृह विभागाने अधीक्षक व इतर अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती केली आहे. मात्र त्यांनी मोठा निष्काळजीपणा दाखविल्याने कोणालाही कल्पना देण्यात आली नाही. एवढा मोठा कार्यक्रम अतिशय गुपचुप व सर्वच लोकप्रतिनिधींना टाळून होणार असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. कार्यक्रमाची पत्रिकाही छापण्यात आली नाही. शासनाच्या माहिती कार्यालयालाही या कार्यक्रमाची कल्पना देण्यात आली नाही. कारागृह अधीक्षक गीते व त्यांचे सहकारी पाटील यांनी कार्यक्रमाची गुप्तता पाळल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. सायंकाळपर्यंत सर्वच माहिती गुप्त ठेवण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन करण्यावरून वाद झाल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)