शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
5
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
6
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
7
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
8
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
9
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
10
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
12
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
13
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
14
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
15
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
16
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
17
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
18
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
19
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
20
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
Daily Top 2Weekly Top 5

टिप्पर - दुचाकी अपघातात एक ठार

By admin | Updated: July 16, 2014 00:47 IST

जिंतूर: शहरातील एलआयसी कार्यालयाजवळ टिप्पर आणि दुचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची घटना १४ जुलै रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास घडली.

जिंतूर: शहरातील एलआयसी कार्यालयाजवळ टिप्पर आणि दुचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची घटना १४ जुलै रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास घडली.येथील कृष्णा यादवराव श्रृंगारपुतळे हे १४ जुलै रोजी जालना रोडवरील एलआयसी कार्यालया समोरुन जात असताना वाळू घेऊन जाणाऱ्या टिप्परची त्यांच्या दुचाकीची धडक झाली. या अपघातात कृष्णा शृंगारपुतळे यांचे निधन झाले. अपघाताची माहिती समजताच सचिन गोरे, अ‍ॅड. पंडित दराडे, नगरसेवक अनिल घनसावंत, अ‍ॅड. गोपाळ रोकडे, प्रताप देशमुख, गुणीरत्न वाकोडे, लक्ष्मण बुधवंत, डॉ. निशांत मुंडे यांच्यासह अनेकांनी रुग्णालयात धाव घेतली. १५ जुलै रोजी सकाळी १० वाजता जिंतूर येथील स्मशानभूमीत कृष्णा शृंगारपुतळे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रसंगी माजी आ.कुंडलिक नागरे यांच्यासह सर्वस्तरातील नागरिक उपस्थित होते. कृष्णा श्रृंगारपुतळे हे नगरसेवक चंद्रकांत बहिरट यांचे मामा होत. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले, चार बहिणी, तीन भाऊ असा परिवार आहे. ढगाळ वातावरणपरभणी: मंगळवारी शहर व परिसरामध्ये दिवसभर ढगाळ वातावरण होते. सकाळपासूनच पाऊस येणार अशी स्थिती असताना पावसाने हुलकावणी दिली. नागरिक पावसाच्या प्रतीक्षेत आहे. (प्रतिनिधी)