शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

पाटोद्यात चोरांचा धुमाकूळ

By admin | Updated: May 10, 2015 00:20 IST

पाटोदा : शहरात शनिवारी रात्री चोरांनी धुमाकूळ घालत हजारोंचा माल लंपास केला. दोन किराणा दुकान व एक हॉटेलात हात साफ केला शिवाय सराफा दुकान फोडण्याचाही प्रयत्न झाला.

पाटोदा : शहरात शनिवारी रात्री चोरांनी धुमाकूळ घालत हजारोंचा माल लंपास केला. दोन किराणा दुकान व एक हॉटेलात हात साफ केला शिवाय सराफा दुकान फोडण्याचाही प्रयत्न झाला. बसस्थानकासमोर शरद बामदळे यांचे यश पॅलेस नावाचे हॉटेल आहे. मध्यरात्री चोरांनी शटर उचकवून २२ हजार रुपये लांबविले. जयमल्हार किराणा या किंचक शिंदे यांच्या दुकानातून दहा हजारांची रक्कम लांबविली. त्यानंतर चोरांनी मिठूलाल कांकरिया यांच्या किराणा दुकानाकडे मोर्चा वळविला. १० हजार रुपयांचा माल घेऊन चोरांनी तेथून धूम ठोकली. भागवत बामदळे यांच्या आर्या ज्वेलर्समध्येही चोरीचा प्रयत्न झाला. मात्र, शटर उचकविण्यात त्यांना अपयश आले. प्रयत्न अयशस्वी झाल्याने दागिने वाचले. दरम्यान, शहरात चोरांनी धुमाकूळ घातल्याने व्यापाऱ्यांत भीती निर्माण झाली आहे. (वार्ताहर)