शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
4
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
5
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
6
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
7
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
8
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
9
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
10
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
11
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
12
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
13
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
14
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
15
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
16
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
17
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
18
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
19
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
20
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
Daily Top 2Weekly Top 5

यांनाही मिळाले वह्या- पुस्तके, नवे मित्र!

By admin | Updated: August 19, 2014 02:16 IST

अशोक कारके , औरंगाबाद जिल्ह्यातील राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प विभागाने गेल्या नऊ वर्षांत साडेतीन हजार बालकामगारांना प्रशिक्षण केंद्रात शिक्षणाची आवड निर्माण करून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले आहे.

अशोक कारके , औरंगाबादजिल्ह्यातील राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प विभागाने गेल्या नऊ वर्षांत साडेतीन हजार बालकामगारांना प्रशिक्षण केंद्रात शिक्षणाची आवड निर्माण करून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले आहे. त्यामुळे शाळेपासून वंचित राहिलेल्या या मुला- मुलींना वह्या, पुस्तके, नवे मित्र- मैत्रिणी, अभ्यास, नवे खेळ यांचा आनंद घेता येणार आहे.शासन आणि समाज व्यवस्थेसमोर बालकामगार ही एक मोठी समस्या उभी असून बालकामगारांचे प्रमाण वाढत आहे. शासनाकडून बालकामगार मुक्तीसाठी अनेक योजना राबविण्यात येत आहेत. कचरा वेचणारी आणि भीक मागणारी मुले, तसेच बांधकाम, हॉटेल, वीटभट्टी इ. ठिकाणी बालमजुरी करणारी अनेक लहान मुले दिसतात. ज्या वयात मुलांनी शाळेत जाऊन शिक्षणाचे धडे गिरविणे आवश्यक आहे. त्याच वयात आजही अनेक मुले विविध ठिकाणी मेहनतीची कामे करीत आहेत. या दुर्लक्षित वर्गाला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम केले जात आहे. परिस्थितीने रस्ता चुकलेल्या या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने २००८-०९ मध्ये जिल्ह्यात राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प विभागाची सुरुवात केली होती. याच वर्षी १५१७ बालकामगारांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले होते.