शहरं
Join us  
Trending Stories
1
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
2
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
3
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
4
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
5
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
6
'तुझे प्रेमसंबंध संपव'; आईच्या प्रियकराची मुलीच्या प्रियकराकडून निर्घृण हत्या, पुणे हारदरलं
7
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
8
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
9
आशिष नेहरा वर्षाला किती कमवतो? GT चा कोच म्हणून किती मानधन घेतो? आकडा वाचून थक्क व्हाल
10
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
11
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
12
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
13
Top Marathi News Live: अमूलचं दूध महागलं! उद्यापासून खिशाला बसणार कात्री
14
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
15
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
18
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
19
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
20
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

पथदिव्यांंची निविदा गुलदस्त्यात

By admin | Updated: December 2, 2014 01:10 IST

औरंगाबाद : महापालिकेने दिलेल्या ११२ कोटींच्या एलईडी पथदिव्यांच्या कंत्राटाला उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ब्रेक लावला.


औरंगाबाद : महापालिकेने दिलेल्या ११२ कोटींच्या एलईडी पथदिव्यांच्या कंत्राटाला उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ब्रेक लावला. त्यामुळे पालिकेने पथदिव्यांसाठी नव्याने कंत्राट देण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या, ती प्रक्रियाही आता थंडावली आहे. त्यामुळे शहरातील रस्ते अंधारातच राहण्याची शक्यता
आहे.
जुन्या कंत्राटदारांकडूनच दिवे लावण्याचे काम पालिका करीत आहे. ४० हजार पथदिवे आणि २८ हजारांच्या आसपास खांब मुख्य रस्त्यांवर आहेत. जालना रोडसारखा रस्ता अंधारात आहे. पैशांअभावी सर्व कामे ठप्प आहेत. मनपा कंत्राटदारांचे पैसे जसे अदा करणार तसे शहरातील रस्ते उजळणार, असेच आता म्हणावे लागणार आहे.
आॅगस्टमध्ये ११२ कोटी रुपयांचे पथदिवे बसविण्याचे कंत्राट इलेक्ट्रॉन लायटिंग सिस्टिम्स प्रा.लि. आणि पॅरागॉन केबल इंडिया (जॉइंट व्हेंचर) या संस्थेला देण्यात आले होते. ४० हजार एलईडी पथदिवे लावण्यासाठी ८६ कोटी ९३ लाख १७ हजार ४०० रुपये, इन्फ्रास्ट्रक्चर विकसित करण्यासाठी २५ कोटी २८ लाख ५० हजार ६८० रुपये, दोन्ही मिळून ११२ कोटी २१ लाख ६८ हजार रुपयांची ती निविदा होती. ४
बीओटीवरील कामासाठी ९६ महिन्यांचा कालावधी होता. ३ महिन्यांचा प्रीपेटरी कालावधी होता. कं त्राटदाराला २ कोटी ७२ लाख रुपये दरमहा देण्याचा निविदेत उल्लेख होता.
४या निविदा प्रक्रि येवर कोर्टाने ताशेरे ओढल्यामुळे शहरातील पथदिव्यांचे काम सुरू झाले नाही. परिणामी, पालिकेला आहे त्या कंत्राटदारांकडून पथदिवे लावण्याचे काम हाती घ्यावे लागले.
आयुक्त महाजन म्हणाले की, जुन्या कंत्राटदारांची रक्कम काही प्रमाणात अदा करण्यात आली आहे. हळूहळू रक्कम अदा करू. जुन्या कंत्राटदारांकडूनच काम करून घ्यावे लागणार आहे. नवीन निविदेबाबत त्यांनी काहीही उत्तर दिले नाही.