शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
3
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI च्या विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
4
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
5
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
6
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
9
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
10
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
12
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
13
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
14
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
15
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
16
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
17
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
18
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
19
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
20
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
Daily Top 2Weekly Top 5

राज्य परिवहनच्या एसटीची तिजोरी हलविली

By admin | Updated: September 29, 2014 00:41 IST

लातूर : येथील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने लातूर आगारामार्फत सुरु असलेला तिकीट व रोकड विभागाच्या सुरक्षिततेची जबाबदारी आगार प्रमुखावर होती़

लातूर : येथील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने लातूर आगारामार्फत सुरु असलेला तिकीट व रोकड विभागाच्या सुरक्षिततेची जबाबदारी आगार प्रमुखावर होती़ त्यामुळे मध्यवर्ती बसस्थानकातील तिजोरी आता शिवाजी चौकातील लातूर आगारात आणली आहे़ दिवसभरात १०४ एसटी बसेसच्या माध्यमातून ४६,६७१ किलोमिटरचे अंतरचा प्रवास केला जातो़ या माध्यमातून प्रत्येक गाडीचा ये-जा करण्याच्या ट्रीप १५५ होतात़ या ट्रीपच्या माध्यमातून दिवसाकाठी ११,३७,८५२ रुपयाचा महसुल जमा होतो़ सध्यापर्यंत हा वाहकाकडील महसुल जमा करण्याची प्रक्रिया लातूर शहरातील मध्यवर्ती बसस्थानकात होती़ परंतु, सुरक्षिततेचा विषय असल्याने विभाग नियंत्रक डी़बी़माने व आगारप्रमुख कुरेशी यांनी हा निर्णय घेतला आहे. (प्रतिनिधी)लातूर आगाराचा तिकीट व रोकड विभाग यापूर्वी मध्यवर्ती बसस्थानकात होता़ त्यामुळे चालक आगारातून गाडी घेवून बसस्थानकात येईपर्यंत वाहक मात्र बेपत्ता रहायचा. त्याला शोधण्यासाठी चालकाचा बराच वेळ जात असल्यामुळे व महामंडळातील प्रशासनाने लातूर आगारातील ४०० वाहक चालकांना शिस्त लावण्यासाठी तिकीट व रोकड विभाग मुख्य आगारात हलविले असल्याची चर्चा कर्मचाऱ्यात आहे़