शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

१८०० हेक्टर क्षेत्रावरील पेरण्या खोळंबल्या

By admin | Updated: October 25, 2014 23:47 IST

लोहारा : तालुक्यात पावसाअभावी रबी हंगामातील १८०० हेक्टरवरील पेरण्या खोळंबल्या आहेत़ पावसाअभावी खरीप हंगाम हातचा गेला असून,

लोहारा : तालुक्यात पावसाअभावी रबी हंगामातील १८०० हेक्टरवरील पेरण्या खोळंबल्या आहेत़ पावसाअभावी खरीप हंगाम हातचा गेला असून, रबीतही निसर्गाचा कोप कायम असल्याने शेतकरी संकटाच्या फेऱ्यात अडकल्याचे चित्र लोहारा तालुक्यात दिसत आहे़गतवर्षीपासून तालुक्यात अत्यल्प पाऊस होत आहे़ त्यामुळे रबीसह खरीप हंगामावर याचा विपरित परिणाम झाला असून, शेतकरी आर्थिक विंवंचनेत अडकला आहे़ कानेगाव, नागूर, भातागळी, कास्ती, मार्डी, आरणी भागातील शेतकऱ्यांनी तर खरिपाची पेरणी केली नव्हती़ त्यात आता रबी हंगामासाठी लागणाऱ्या पावसानेही हुलकावणी दिल्याने रबीची पेरणीही खोळंबली आहे़ अपेक्षीत पाऊस झाला नाही तर रबीची पेरणी करायची की नाही ? हा यक्षप्रश्नही शेतकऱ्यांसमोर उभा आहे़ त्यात काही प्रमाणात खरीप हंगामातील तूर सध्या फुलोऱ्यात असून, या पिकालाही पावसाची गरज आहे़ पाऊस झाला तरच तुरीचे काही प्रमाणात उत्पन्न शेतकऱ्यांना मिळणार आहे़ गतवर्षीचे दोन्ही हंगामासह यंदाच्या खरीपापाठोपाठ रबीवरही निसर्गाचा कोप झाल्याने शेतकरी वर्ग मात्र, मोठा हवालदिल झाला आहे़(वार्ताहर)४निसर्गाचा सततचा लहरीपणा शेतकऱ्यांच्या मुळावर आला आहे़ यावर्षी पाऊस नसल्याने खरिपातील पेरणीचे पैसेही निघालेले नाहीत़ पाऊस नसल्याने रबी हंगामाच्या पेऱ्याचीही चिंता आहे़ दोन वर्षाच्या हंगामात शेतकरी शंभर टक्के नुकसानीत असल्याचे शेतकरी शरणाप्पा कबाडे, विजयकुमार लोमटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़