शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
2
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
3
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
4
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
5
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
8
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
9
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
10
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
13
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
14
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
15
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
17
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
18
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
19
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
20
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादमध्ये आजपासून ‘लोकमत महाएक्स्पो’त होणार खरेदीची धूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 12:57 IST

अखेर सर्व जण ज्या महाप्रदर्शनाची आतुरतेने वाटत पाहत होते तो ‘लोकमत महाएक्स्पो’ आजपासून सुरू होत आहे. ‘लोकमत समूहा’तर्फे आयोजित या महाप्रदर्शनाचे एस. एफ. एस. मैदानावर गुरुवारी सकाळी ११ वाजेपासून हे प्रदर्शन सुरु होणार आहे.

ठळक मुद्दे‘लोकमत समूहा’तर्फे आयोजित या महाप्रदर्शनाचे एस. एफ. एस. मैदानावर गुरुवारी सकाळी ११ वाजेपासून हे प्रदर्शन सुरु होणार आहे.   ४० हजार चौरस फूट जागेवर उभारलेल्या एकूण ३०० अद्ययावत आणि प्रशस्त स्टॉल्स  सज्ज आहेत.वैशिट्य - शॉपिंग उत्सव + आॅटो एक्स्पो + प्रॉपर्टी शो + फर्निचर अँड इंटेरिअर एक्स्पो + इलेक्ट्रो एक्स्पो

औरंगाबाद : अखेर सर्व जण ज्या महाप्रदर्शनाची आतुरतेने वाटत पाहत होते तो ‘लोकमत महाएक्स्पो’ आजपासून सुरू होत आहे. ‘लोकमत समूहा’तर्फे आयोजित या महाप्रदर्शनाचे एस. एफ. एस. मैदानावर गुरुवारी सकाळी ११ वाजेपासून हे प्रदर्शन सुरु होणार आहे.  

प्रदर्शनात सीआयआयचे महाराष्ट्र अध्यक्ष ऋषी बागला, सीएमआयएचे अध्यक्ष प्रसाद कोकीळ, औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे, मसिआचे अध्यक्ष सुनील किर्दक, के्रडाईचे अध्यक्ष रवी वट्टमवार, औरंगाबाद आॅटो डीलर असोसिएशनचे अध्यक्ष मनीष धूत, आणि औरंगाबाद इलेक्ट्रॉनिक डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अरुण जाधव हे सहभागी होतील. २५ ते २९ जानेवारीदरम्यान सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यंत हे महाप्रदर्शन सुरू राहील.

गृहोपयोगी वस्तू, गृह सजावट, वाहन, घरे-सदनिका आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू असे पाच प्रकारच्या प्रदर्शन एकाच छताखाली आहे. संपूर्ण कुटुंबासोबत खरेदीची अभूतपूर्व संधी उपलब्ध करून दिली आहे. ४० हजार चौरस फूट जागेवर उभारलेल्या एकूण ३०० अद्ययावत आणि प्रशस्त स्टॉल्स  सज्ज आहेत.

महिलांच्या सर्व गरजा लक्षात घेऊन ‘लोकमत शॉपिंग उत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. ‘लोकमत आॅटोएक्स्पो’मध्ये फोर्स, होल्ड बाय नेक्सा, जीप, टाटा, महिंद्रा, अशोक लेलँड, वॅकंट, बाईक स्टुडिओ, होंडा यांसह अनेक टॉप ब्रँडस्ची वाहने येथे असणार आहेत.‘लोकमत इलेक्ट्रोएक्स्पो’मध्ये हर एक प्रकारच्या ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तू जसे मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटर, फ्रीज यांची वैविध्यपूर्ण रेंज आहे. ‘लोकमत फर्निचर अँड इंटेरिअर एक्स्पो’मध्ये गृहसजावटीच्या  आकर्षक  वस्तू मिळतील. 

औरंगाबादमध्ये घर घेण्याचे स्वप्न करायचे असेल, तर तुम्ही ‘लोकमत प्रॉपर्टी शो’मध्ये यायलाच हवे. प्राईड ग्रुप, पाल्मस् रिअ‍ॅलिटी, आर्च डेव्हलपर्स, प्रीत ग्रुप/वंश गु्रप, युनिक डेव्हलपर्स, विकास डेव्हलपर्स, नागपाल गु्रप, जय डेव्हलपर्स, मराठवाडा कन्स्ट्रक्शन्स, अप्रतिम बिल्डर्स, कोणार्क बिल्डर्स, श्री श्री बालाजी, दिशा गु्रप, ओशियन रिअल्टर्स इंडिया प्रा. लि. राठी कन्स्ट्रक्शन्स असे नामांकित बिल्डर्स सहभागी आहेत. 

प्रजासत्ताक दिन, शनिवार आणि रविवार अशा मस्त सुटीच्या ‘वीकएन्ड’ला या प्रदर्शनाला प्रत्येकाने एकदा तरी अवश्य भेट द्यावी. शॉपिंग उत्सवचे इव्हेंट पार्टनर कन्सेप्ट अ‍ॅडव्हर्टायझर असून अभिषेक अ‍ॅडव्हर्टायझर हे आउटडोअर पार्टनर आहेत. 

लोकमत महाएक्स्पो : २५ ते २९ जानेवारीवैशिट्य - शॉपिंग उत्सव + आॅटो एक्स्पो + प्रॉपर्टी शो + फर्निचर अँड इंटेरिअर एक्स्पो + इलेक्ट्रो एक्स्पोवेळ - सकाळी ११ ते रात्री ९ ठिकाण - एस. एफ. एस. मैदान, जालना रोड

टॅग्स :Lokmat Maha Expo 2018लोकमत महाएक्स्पो २०१८Aurangabadऔरंगाबाद