वसमत येथे सखी महोत्सव

By Admin | Updated: August 3, 2014 01:13 IST2014-08-03T00:37:38+5:302014-08-03T01:13:28+5:30

वसमत : श्रावण महिन्यानिमित्त वसमत शहरातील ‘लोकमत’ सखी मंच सदस्यांसाठी ३ आॅगस्ट रोजी ‘सखी महोत्सव’ आयोजित केला आहे. वसमत शहरातील सह्याद्री पब्लिक स्कूलमध्ये दुपारी दीड वाजता हा कार्यक्रम होईल.

Sakhi Festival at Vasmat | वसमत येथे सखी महोत्सव

वसमत येथे सखी महोत्सव

वसमत : श्रावण महिन्यानिमित्त वसमत शहरातील ‘लोकमत’ सखी मंच सदस्यांसाठी ३ आॅगस्ट रोजी ‘सखी महोत्सव’ आयोजित केला आहे. वसमत शहरातील सह्याद्री पब्लिक स्कूलमध्ये दुपारी दीड वाजता हा कार्यक्रम होईल.
महोत्सवात ब्रायडल मेकअप, मेहंदी स्पर्धा, पाककृती, फॅन्सी ड्रेस आदी स्पर्धा घेण्यात येतील. स्पर्धेपूर्वी पंधरा मिनिटे अगोदर सहभागी सखींना कार्यक्रमस्थळी उपस्थित राहावे लागणार आहे. प्रत्येक सखींनी ओळखपत्र सोबत आणून कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे. सम्राट कलेक्शन, सह्याद्री पब्लिक स्कूल, गायत्री होम अप्लायन्सेस, वैैभव ड्रेसेस यांनी या स्पर्धेचे प्रायोजकत्व स्वीकारले आहे. (वाणिज्य प्रतिनिधी)

Web Title: Sakhi Festival at Vasmat