शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
2
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
3
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
4
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
5
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
6
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
7
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
8
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
9
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
10
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
11
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
12
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
13
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
14
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
15
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
16
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
17
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
18
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
19
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
20
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत एस्पायर एज्युकेशन फेअरला प्रतिसाद

By admin | Updated: May 31, 2014 00:29 IST

नांदेड : येथील मल्टीपर्पज हायस्कूलच्या प्रांगणात भरविण्यात आलेल्या 'लोकमत एस्पायर एज्युकेशन फेअर-२०१४' ला विद्यार्थी, पालकांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे़

नांदेड : येथील मल्टीपर्पज हायस्कूलच्या प्रांगणात भरविण्यात आलेल्या 'लोकमत एस्पायर एज्युकेशन फेअर-२०१४' ला विद्यार्थी, पालकांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे़ या एज्युकेशन फेअरचे प्रायोजक रत्नेश्वरी इन्स्टिट्यूट आॅफ पालिटेक्निक विष्णूपुरी, नांदेड हे आहेत. ३० मे ते १ जून दरम्यान भरविण्यात आलेल्या प्रदर्शनात शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शन लाभत आहे़ महाविद्यालये, शाळा, मेडिकल, इंजिनिअरिग, आर्किटेक्टचरपासून फॅशन, ग्राफीक्स, इंटिरियर डिझाइनपर्यंत व रिटेल, आयटीआय, एव्हिएशनपासून मीडिया, अ‍ॅनिमेशन, गेमिंगपर्यंत तसेच विविध विद्यापीठे, प्रोफेशनल क्लासेस, आयटीआय, हॉटेल मॅनेजमेंट, फॉरेन लँग्वेज, कॅपिटल मार्केट या सर्व इन्स्टिट्यूटची माहिती येथे देण्यात येत आहे़ ग्रामीण सायन्स (व्होकेशनल) कॉलेज, विष्णुपूरी, नांदेड, श्री गुरु गोविंदसिंघ बी़ जे़ कॉलेज, सिडको, नांदेड, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, विष्णूपुरी, नांदेड, व्हीटसकॉम एज्युसोल्युशन, भाग्यनगर रोड, नांदेड, ढोले पाटील ग्रुप आॅफ इन्स्टिट्युट, पुणे, सहयोग एज्युकेशन कॅम्पस, विष्णूपुरी, नांदेड, एस़जी़एम़ विद्यालय, आनंदनगर, नांदेड, लाईफ एज्युकेशन इन्स्टिट्युट, भाग्यनगर रोड, नांदेड, आय़टी़ हब वजिराबाद, नांदेड, सृजन अ‍ॅनिमेशन, पुणे, जवाहरलाल दर्डा इन्स्टिट्युट आॅफ इंजिनिअरिग अ‍ॅन्ड टेक्नॉलॉजी, यवतमाळ, डॉ़ डी़ वाय़ पाटील एज्युकेशन कॉम्प्लेक्स, आकुर्डी, पुणे, संजीवनी रुरल एज्युकेशन सोसायटी, कोपरगाव, सूर्यदत्ता ग्रुप आॅफ इन्स्टिट्युट पुणे, एम़जी़एम़ कॉलेज, नांदेड, मोशन कोटा नांदेड स्टडी सेंटर, विसावानगर, नांदेड, विज्ञान केंद्र, वारंगा फाटा जि़ हिंगोली आदींच्या स्टॉल्सवर माहिती जाणून घेण्यासाठी विद्यार्थी- पालकांची मोठी गर्दी झाल्याचे चित्र शुक्रवारी दिसून आले़ तसेच सेमिनारही घेण्यात आले होते़ या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे पालकवर्ग आणि विद्यार्थ्यांनी तोंडभरुन कौतुक केले़ त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रातील अनेक तज्ज्ञांनीही या प्रदर्शनाला भेट देवून समाधान व्यक्त केले़ (वाणिज्य प्रतिनिधी) लोकमत एस्पायर एज्युकेशन फेअरचा आज उद्घाटन सोहळा लोकमत एस्पायर एज्युकेशन फेअर-२०१४ चा मुख्य उद्घाटन सोहळा पालकमंत्री डी़पी़सावंत, कुलगुरु डॉ़पंडित विद्यासागर यांच्या उपस्थितीत शनिवारी होणार आहे़ एज्युकेशन फेअरचे दालन शुक्रवारपासूनच सुरु झाले असून या ठिकाणी शेकडो विद्यार्थ्यांनी भेट दिली़ आहे़ शनिवारी सकाळी ११ वाजता एज्युकेशन फेअरचा मुख्य उद्घाटन सोहळा पालकमंत्री डी़पी़सावंत यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी कुलगुरु डॉ़पंडित विद्यासागर हे राहणार आहेत़ कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे़ आजचे सेमिनार ‘करिअर इन अ‍ॅनिमेशन’ वेळ- सायंकाळी ६ वाजता, वक्ते- संतोष रासकर, सृजन अ‍ॅनिमेशन, पुणे ‘१२ वी नंतरचे करिअर आणि जीवनाचा अर्थ समजून सांगणारे शिक्षण’ वेळ- रात्री ७ वाजता, वक्ते- प्रो़ नितीन नाईक, पुणे