शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
10
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
11
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
12
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
13
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
14
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
15
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
16
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
17
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
18
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
19
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
20
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

एसटीतील आरक्षण गायब; अंध अपंगांची गैरसोय

By admin | Updated: June 11, 2014 00:27 IST

किनगाव : एस़टी़ महामंडळाच्या बसेसमध्ये एकूण आसन क्षमतेच्या ४० टक्के आसन हे अंध, अपंग, ज्येष्ठ नागरिक व स्वातंत्र्यसैनिकांसाठी आरक्षित असतानाही त्याचा फायदा प्रवाशांना मिळत नाही़.

किनगाव : बहुजन हिताय् बहुजन सुखाय या ब्रिद वाक्याने सेवा देणाऱ्या एस़टी़ महामंडळाच्या बसेसमध्ये एकूण आसन क्षमतेच्या ४० टक्के आसन हे अंध, अपंग, ज्येष्ठ नागरिक व स्वातंत्र्यसैनिकांसाठी आरक्षित असतानाही त्याचा फायदा प्रवाशांना मिळत नसल्याने एस़टी़तील आरक्षण गायब झाले की काय? असा प्रश्न प्रवासी नागरिकांतून केला जात आहे़ महाराष्ट्रात जनसामान्यांच्या हक्काचे प्रभावी प्रवासाचे साधन म्हणून एसटीकडे पाहिले जाते़ एसटी महामंडळाच्या वतीने गाव तिथे एसटी बस असा उपक्रम राबवून प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी बसचे जाळे राज्यभर विणले आहे़ या बसने दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात़ त्यात अंध, अपंग, वृद्ध, स्वातंत्र्यसैनिक, विधानसभा, राज्यसभा सदस्यांना प्रवासात अडचण होऊ नये म्हणून महामंडळाच्या ४४ आसन क्षमता असलेल्या बसमध्ये १८ आसन हे आरक्षित म्हणून घोषित केले आहेत़ त्यामध्ये आसन क्रमांक १ व २ विधानसभा व राज्यसभा सदस्यांसाठी ३ व ४ अंध व अपंगांसाठी, ६ ते ७ स्वातंत्र्यसैनिकांसाठी व ११ ते १६ ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि २१ ते २६ महिलांसाठी असे एकूण १८ आसन आरक्षित करण्यात आले असून, तशी नोंद त्या-त्या आसनावर करण्यात आली आहे़ तरीही दुसरेच प्रवासी त्यावर बसलेले दिसतात़ (वार्ताहर)महामंडळ सर्वतोपरी आरक्षित जागेचा फायदा त्या-त्या प्रवाशांना मिळाला पाहिजे़ यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे़ परंतु, प्रवाशांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण होणार नाही़ तोपर्यंत आरक्षित जागेची परिस्थिती ‘जैसे थे’ राहील, असे अहमदपूरचे आगारप्रमुख एम़पी़जाधव म्हणाले़