शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

पुरवठा अधिकाऱ्यांनी घेतली रेशन दुकानदारांची बैठक

By admin | Updated: July 27, 2014 01:10 IST

बीड : स्वस्त धान्य वितरण व्यवस्थेतील घोटाळे दूर करण्याच्या दृष्टीकोणातून पुरवठा अधिकाऱ्यांनी शुक्रवारी जिल्हयातील रेशन दुकानदारांची बैठक घेतली.

बीड : स्वस्त धान्य वितरण व्यवस्थेतील घोटाळे दूर करण्याच्या दृष्टीकोणातून पुरवठा अधिकाऱ्यांनी शुक्रवारी जिल्हयातील रेशन दुकानदारांची बैठक घेतली. बैठकीत अधिकाऱ्यांनी रेशनदुकानांना नियमांचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन करत चांगलेच सुनावले़ जिल्ह्यातील रेशन दुकानदारांच्या अनेक तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांकडे आलल्या आहेत. या तक्रारी यापुढील काळात येऊ नयेत. यासाठी पुरवठा विभागाकडून उपाय योजन करण्याच्या पुरवठा अधिकारी एस. व्ही. सुर्यवंशी यांनी सुचना केल्या़ स्वस्त धान्य दुकान उघडे ठेवावे, रॉकेल विकणाऱ्या हॉकर्संनी परवानगी दिलेल्या जागेवरच रॉकेल विक्री करावे, रॉकेलच्या गाड्यावर परवाना क्रमांक टाकणे तसेच यापेक्षाही महत्वाचे म्हणजे अन्न धान्य चलन १ ते ५ तारखेपर्यंत भरून महिन्याच्या १५ तारखे पर्यंत संबंधित गोदामातून धान्य उचलावे आदी सूचना करण्यात आल्या. (प्रतिनिधी)अचानक देणार भेट बैठकीत दिलेल्या सूचना रेशन दुकानदार अमलबजावणी करतात की नाही याची तपासणी पुरवठा विभागाकडून करण्यात येईल.पथकांकडून अचानक रेशन दुकानाला भेट देऊन पहाणी केली जाईल. असे यावेळी पुरवठा अधिकारी एस. व्ही. सूर्यवंशी यांनी सांगितले.