शहरं
Join us  
Trending Stories
1
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
2
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
3
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
4
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
5
₹४३ कोटींच्या वेतन घेणाऱ्या व्यक्तीवर अझीम प्रेमजींच्या Wipro नं केला ₹२५ कोटींचा खटला; काय आहे प्रकरण?
6
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
7
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
8
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
9
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
10
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
11
मोदींच्या रोड शोमुळे मेट्रोसेवा बाधित; जागृतीनगर ते घाटकोपर मेट्रोसेवा दोन तास बंद
12
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
13
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
14
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
15
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
16
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
17
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
18
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश
19
व्यावसायिकाच्या घरावर पोलिसांच्या मदतीने दरोडा; निवडणुकीसाठीचा पैसा दडवल्याचा बनाव
20
खार, वांद्रे परिसरांत ६६ लाखांची रोकड जप्त; आचारसंहिता भरारी पथकाची कारवाई

वाळूज महानगरात पावसाच्या हलक्या सरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2019 11:40 PM

वाळूज महानगर परिसरात गुरुवारी (दि. ६) सकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. ऊन व उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना रिमझिम पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला. यावेळी बच्चे कंपनीने पावसात भिजण्याचा मनसोक्त आनंद लुटला.

ठळक मुद्देदिलासा : बच्चे कंपनीने लुटला भिजण्याचा आनंद

वाळूज महानगर : वाळूज महानगर परिसरात गुरुवारी (दि. ६) सकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. ऊन व उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना रिमझिम पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला. यावेळी बच्चे कंपनीने पावसात भिजण्याचा मनसोक्त आनंद लुटला.गुरुवारी अचानक वातावरणात बदल होऊन हवेत गारवा निर्माण झाला होता. सकाळी ७ वाजेच्या सुमारास रिमझिम पावसाला सुरुवात झाली. परिसरातील सिडको वाळूज महानगर, बजाजनगर, पंढरपूर, तीसगाव, वडगाव कोल्हाटी, साजापूर परिसरात पावसाच्या हलक्या सरी जवळपास अर्धा तास कोसळल्या. रस्त्यावर पाणी साचून चिखल झाल्याने वाहनधारक घसरून पडले. चिखलातून ये-जा करताना वाहनधारकांची चांगलीच तारांबळ उडाली. या वर्षीचा पहिलाच पाऊस असल्याने बच्चे कंपनीसह अनेकांनी सकाळी भिजण्याचा आनंद घेतला, तर मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या अनेकांना भिजत घर गाठावे लागले. पावसामुळे सकाळी विविध कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या नागरिकांना तसेच शिकवणीसाठी जाणाºया शाळकरी विद्यार्थ्यांना छत्रीचा आधार घ्यावा लागला. गुरुवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. या पावसामुळे ऊन व उकाड्याने त्रस्त नागरिकांना काहीअंशी का होईना दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRainपाऊस