शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
3
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
4
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
5
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
6
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
7
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
8
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
9
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
10
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
11
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
12
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
13
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
14
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
15
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
16
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
17
दुसऱ्या प्रेग्नंसीमुळे ॲटलीच्या 'राका'मध्ये दीपिका पादुकोणची सीन्स कट? मेकर्सने दिलं स्पष्टीकरण
18
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
19
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
20
ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता गरजेची; भारताने होर्मुझ संकटातून धडा घ्यावा, अनिल अग्रवाल यांचे सुचक विधान
Daily Top 2Weekly Top 5

जुई धरणात १० फुट पाणी, वीस गावांचा प्रश्न मिटला

By admin | Updated: August 26, 2014 00:02 IST

भोकरदन : तालुक्यातील दानापूर येथील जुई धरणात १० फुट पाणीसाठा झाल्यामुळे भोकरदन शहरासह तालुक्यातील २० गावांचा पाणीटंचाईचा प्रश्न मिटला आहे़

भोकरदन : तालुक्यातील दानापूर येथील जुई धरणात १० फुट पाणीसाठा झाल्यामुळे भोकरदन शहरासह तालुक्यातील २० गावांचा पाणीटंचाईचा प्रश्न मिटला आहे़भोकरदन शहरासह दानापूर, पिंंपळगाव रेणुकाई, सिपोरा बाजार, बाभूळगाव, निंबोळा, वडशेद, दगडवाडी, मनापूर, भायडी, विरेगाव, देहेड, वरूड बु, गोद्री, कल्याणी, करजगाव, सुरंगळी, कठोरा बजार, पळसेखड मुर्तड,तळणी या गावांना जुई धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र या वर्षी पाऊस नसल्याने धरणात केवळ ४ फुट पाणीसाठा शिल्लक होता. मात्र दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठा ६ फुट झाला. तर २४ आॅगस्ट रोजी आन्वा, वाकडी, गोळेगाव या भागात जोरदार पाऊस झाल्यामुळे २५ आॅगस्ट रोजी धरणातील पाणीसाठ्यात ४ फुटाने वाढ झाली. धरणात आता १० फुट पाणीसाठा झाला आहे. सध्या तालुक्यात जोरदार पाऊस सुरू असल्याने धरण दोन ते तीन दिवसांमध्ये ओव्हरफ्लो होण्याची दाट शक्यता असल्याचे धरणावरील कर्मचारी शेख बशीर यांनी सांगिंतले. धरणात सध्या असलेल्या पाणी साठ्यामुळे भोकरदन शहरासह २० गावाचा पाणी प्रश्न एक वर्षासाठी मिटला आहे़ (वार्ताहर)