शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

घरकुलाच्या पाट्या आल्या पण; घरकुलांचा पत्ताच नाही!

By admin | Updated: May 25, 2014 01:10 IST

परळी : तालुक्यातील साडगाव येथील नऊपैकी एका लाभार्थ्याला इंदिरा आवास योजना घरकुल योजनेचे दोन हप्ते मिळाल; परंतु तिसरा हप्ता मिळाला नाही.

परळी : तालुक्यातील साडगाव येथील नऊपैकी एका लाभार्थ्याला इंदिरा आवास योजना घरकुल योजनेचे दोन हप्ते मिळाल; परंतु तिसरा हप्ता मिळाला नाही. तर आठ लाभार्थ्यांना समाज कल्याणतर्फे पाट्या मिळाल्या पण; घरकुलांचा मात्र पत्ता नाही. त्यामुळे आठ लाभार्थी बेघर असून त्यांच्यावर न्यायासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. याबाबत बोलताना लाभार्थी म्हणाले, २०१३ मध्ये इंदिरा आवास घरकुल योजनेत १५ हजार व १० हजारांचे दोन हप्ते मिळाले असून सारडगावला घरकुलही बांधले. तिसरा १८ हजार ५०० चा हप्ता मात्र अद्याप मिळालेला नाही. यासाठी आमच्यावर संघर्ष करण्याची वेळ आली असल्याचे दत्तू गायकवाड यांनी सांगितले. दुसर्‍या हप्त्यालाही उपोषणाचा इशारा द्यावा लागला होता, आणखी तीच वेळ आली असल्याचेही त्यांनी सांगितले. आम्हाला तर काहीच नाही घरकुलाच्या पाट्या आल्या; परंतु त्या अद्याप मिळाल्या नसल्याचे सारडगावचे वैद्यनाथ घनघाव, शेषेराव घनघाव यांनी सांगितले. याबाबत गटविकास अधिकारी संजय केंद्रे म्हणाले, सारडगावच्या लाभार्थ्यांना घरकुल का नाहीत? याची चौकशी करण्यात येईल. लाभार्थ्यांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेऊ, असे सांगितले. या लाभार्थ्यांच्या घरकुलांसंदर्भात पं.स.ने पाठपुरवा न केल्यास अ‍ॅड. अनंतराव जगतकर यांनी आंदोलनाचा इशारा दिला. (वार्ताहर)