शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

विजेच्या बिघाडामुळे पालमकरांचे हाल

By admin | Updated: May 25, 2014 01:10 IST

पालम : शहरात मागील दोन दिवसांपासून दिवसभर वीज गायब होत आहे. सतत विजेमध्ये बिघाड होत असल्याने पालमकर हैराण झाले आहेत.

पालम : शहरात मागील दोन दिवसांपासून दिवसभर वीज गायब होत आहे. सतत विजेमध्ये बिघाड होत असल्याने पालमकर हैराण झाले आहेत. विजेअभावी अनेक सेवा कोलमडल्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे. पालम शहरात विजेचे नियंत्रण ठेवण्यासाठी कंपनीचे पेठपिंपळगावलगत कार्यालय आहे. या कार्यालयातून वीजपुरवठा करण्यात येत असतो. तालुकाभर विजेचा बिघाड दुरुस्त करण्यासाठी कर्मचारी आहेत. मागील चार दिवसांपासून शहरासह ग्रामीण भागात वादळी वारे येत आहेत. या वार्‍यामुळे विजेच्या बिघाडात वाढ झालेली आहे. मागील दोन दिवसांपासून दिवसभर शहरातून वीज गूल होण्याचे प्रमाण वाढले आहे. विजेअभावी अनेक कामे बंद पडली आहेत. सरकारी कार्यालयातील इनर्व्हटर बंद पडल्याने कामकाज होईनासे झाले आहे. तहसील कार्यालय, पंचायत समिती, शिक्षण विभाग, तालुका कृषी कार्यालय या कार्यालयात विजेअभावी नागरिकांची कामे खोळंबली आहेत. शहरातील व्यापार्‍यांनाही विजेचा फटका बसलेला आहे. व्यापार्‍यांची विजेअभावी अडचण होत आहे. झेरॉक्स, संगणक प्रशिक्षण केंद्र, बँका आदी ठिकाणी विजेअभावी यंत्रणा कोलमडली आहे. विजेचा बिघाड अजूनही दुरुस्त झालेला नाही. यामुळे हाल होत आहेत. (प्रतिनिधी)सरकारी कामासाठी ग्रामीण भागातून नागरिक पालम शहरात येत असतात. या नागरिकांची अनेक कामे सरकारी कार्यालयात आहेत. परंतु विजेअभावी शासकीय कार्यालयामधील संगणकीय यंत्रणा बंद पडल्याने कामासाठी हेलपाटे मारण्याची वेळ आलेली आहे. दररोज सकाळी काम होईल या आशेने नागरिक लवकरच येत आहेत. परंतु चार दिवसापांसून विजेची समस्या निर्माण झाल्याने कामे खोळंबली आहेत.