शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
2
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
3
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
4
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
5
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
7
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
8
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
9
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
10
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
11
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
12
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
13
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
14
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
15
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
16
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
17
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
18
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
19
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
20
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
Daily Top 2Weekly Top 5

८५ पैकी केवळ ४ स्कूल बसची तपासणी

By admin | Updated: May 17, 2016 00:09 IST

परभणी : अपघाताच्या घटना व तांत्रिक बिघाड टळून विद्यार्थ्यांचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी स्कूल बसेसची फेर तपासणी करण्याचे आदेश परिवहन विभागाने २७ एप्रिल रोजी काढले आहेत़

परभणी : अपघाताच्या घटना व तांत्रिक बिघाड टळून विद्यार्थ्यांचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी स्कूल बसेसची फेर तपासणी करण्याचे आदेश परिवहन विभागाने २७ एप्रिल रोजी काढले आहेत़ त्यानुसार मे महिन्यात ही तपासणी करणे बंधनकारक आहे़ परभणी जिल्ह्यातील नोंदणीकृत ८५ स्कूल बसपैकी केवळ ४ स्कूल बसेसची तपासणी १६ मेपर्यंत करण्यात आली आहे़ उर्वरित ८१ बसेसची तपासणी अजूनही बाकी आहे़ न्यायालयाचा आदेश व परिवहन विभागाच्या सूचनेनुसार शाळकरी मुलांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी दरवर्षी करणे बंधनकारक केले आहे़ उन्हाळी सुट्याच्या कालावधीत फेरतपासणी करण्याबाबत परिवहन विभागाने २७ एप्रिल रोजी परिपत्रक काढले आहे़ त्यानुसार प्रत्येक जिल्ह्याच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात स्कूल बसची सुरक्षा तपासणी करण्यात येणार आहे़ १ मे ते ३१ मे या कालावधीत ही तपासणी होणे बंधनकारक आहे़ परभणी जिल्ह्यात नोंदणीकृत स्कूल बसची संख्या ८५ असून, या वाहनांच्या तपासणीसाठी कोणतेही शुल्क न घेता निरीक्षकाद्वारे वाहनांची तपासणी केली जाणार आहे़ यात दिलेल्या निकषानुसार वाहनाचा रंग, वाहनावर स्कूलबस असे नाव नोंदविणे, शाळेचे नाव, बसच्या पायरीची नेमून दिलेली उंची या शिवाय धोक्याचे इशारे देणारी प्रकाश योजना, बसच्या वाहनाचे वेग नियंत्रक, दरवाजा उघडण्यासाठी हँडल, अपतकालीन दरवाजा, चालकास आपतकालीन परिस्थितीची माहिती होण्याकरीता सूचना मिळण्याची सोय अशा एकूण १५ ते २० नियमांची पूर्तता करणाऱ्या बसला फिटनेस प्रमाणपत्र दिले जाणार आहे़ येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून ५ मे रोजी प्रसिद्धी पत्रकही देण्यात आले होते़ परंतु, अद्यापपर्यंत स्कूल बसचालकांचा या तपासणीला प्रतिसाद मिळाला नाही़