शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
3
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
4
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
5
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
6
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
7
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
8
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
9
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
10
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
11
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
12
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
13
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
14
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
15
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
16
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
17
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
18
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
19
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
20
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

कांदा बियाणाला विक्रमी भाव

By admin | Updated: July 21, 2014 00:24 IST

अकोला देव : गेल्या दोन तीन वर्षापासून कधी दुष्काळ तर कधी बिगरमोसमी पाऊस. त्यातच पुन्हा गारपीट या अस्मानी संकटांना तोंड देत शेतकऱ्यांना म्हणावे तसे सीडस्चे कांदा बियाणे घेता आले नाहीत.

अकोला देव : गेल्या दोन तीन वर्षापासून कधी दुष्काळ तर कधी बिगरमोसमी पाऊस. त्यातच पुन्हा गारपीट या अस्मानी संकटांना तोंड देत शेतकऱ्यांना म्हणावे तसे सीडस्चे कांदा बियाणे घेता आले नाहीत. कधी नव्हे, ते यंदा मात्र कांदा बियाणाला हजारोवरुन लाखोंचा भाव मिळत आहे.कांदा बियाणे खरेदीसाठी कंपनीचे अधिकारी व व्यापारी शेतकऱ्यांच्या दारोदारी फिरताना दिसत आहेत. तरीसुद्धा बियाणे मिळणे जिकिरीचे झाले आहे. मागच्या वर्षी पाऊस चांगला असल्याने अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर सिडस् कांदा बियाणे घेतले. फुलोरा भरण्याच्या काळात सतत धुके, अवकाळी पाऊस, मधमाशांअभावी कांदा बियाणांचे परागीकरण होऊ शकले नाही.त्यातच पुन्हा गारपिटीच्या तडाख्यामुळे हे बियाणे जमीनदोस्त झाल्याने उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट झाली. त्यामुळेच या बियाणांचा सर्वत्र तुटवडा भासत असल्याने कधी नव्हे, दोन लाख रुपये एवढा कांदा बियाणाला भाव आला आहे, अशी माहिती कांदा बीजोउत्पादक शेतकरी कैलास घोडसे यांनी दिली.ज्या शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली सीडस कांदा बियाणे लागवड केली. त्यांना थोडाफार का होईना भाव मिळत असल्याचे कृषी अधिकारी पी.एस. बरधे म्हणाले. (वार्ताहर)