शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

अधिकारी गायब; कार्यालय वाऱ्यावर

By admin | Updated: November 30, 2015 23:31 IST

बीड : येथील मत्स्य विकास अधिकारी कार्यालयातील अधिकारी कार्यालय वाऱ्यावर सोडून दिवसभर गायब होते. यामुळे येथे माहितीसाठी आलेल्या नागरीकांना रिकाम्या हाताने परतावे लागले

बीड : येथील मत्स्य विकास अधिकारी कार्यालयातील अधिकारी कार्यालय वाऱ्यावर सोडून दिवसभर गायब होते. यामुळे येथे माहितीसाठी आलेल्या नागरीकांना रिकाम्या हाताने परतावे लागले. ही माहिती संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष राहूल वाईकर यांना समजताच त्यांनी गांधीगिरी पद्धतीने रिकाम्या खूर्चीला हार घालून निषेध केला.सोमवार हा आठवड्याचा पहिला दिवस असल्याने प्रत्येकजन कामे करण्यास अधिक वेग देतात. परंतु येथील मत्स्य विकास अधिकारी कार्यालय याला अपवाद असून या कार्यालयाला कामाचे कसलेच गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. कारण आठवड्याच्या पहिल्याच दिवशी या कार्यालयात केवळ दोन महिला कर्मचाऱ्यांशिवाय इतर सर्व अधिकारी, कर्मचारी गायब होते. संभाजी बिग्रेड कार्यकर्त्यांनी चौकशी केली असता अधिकारी, कर्मचारी दौऱ्यावर असल्याचे सांगितले.कार्यालयातील उपस्थित कर्मचाऱ्यांनी अधिकारी जालन्याला एका कार्यक्रमाला गेल्याचे सांगितले. उडवाउडवीच्या उत्तरांमुळे संतापलेल्या कार्यकर्त्यांनी जिल्हा मत्स्य विकास अधिकाऱ्यांच्या रिकाम्या खूर्चीला हार घालून निषेध व्यक्त केला.संभाजी बिग्रेडचे बीड तालुकाध्यक्ष गणेश मस्के, सुरेश गिराम, आशिष आडसूळ, अर्जुन काळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)