शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयीन प्रकरणांची आता माहिती एसएमएसद्वारे

By admin | Updated: July 10, 2014 00:59 IST

उस्मानाबाद : न्यायालयीन प्रकरणांची माहिती पक्षकारांच्या आणि सरकारी वकिलांना तात्काळ मिळावी आणि जेणेकरून दोन्ही बाजूंची मंडळी न्यायालयात वेळेवर उपस्थित राहतील

उस्मानाबाद : न्यायालयीन प्रकरणांची माहिती पक्षकारांच्या आणि सरकारी वकिलांना तात्काळ मिळावी आणि जेणेकरून दोन्ही बाजूंची मंडळी न्यायालयात वेळेवर उपस्थित राहतील, यासाठी आता जिल्हा न्यायालयाने एसएमएस सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा न्यायालयात दाखल होणाऱ्या खटल्याची माहिती आता संबंधित वकिलांना तात्काळ मिळू शकणार आहे. याशिवाय प्रकरण किती तारखेला सुनावणीसाठी येणार आहे, याचीही याद्वारे मिळू शकणार आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुरेंद्र तावडे यांच्या हस्ते या सुविधेचा सोमवारी शुभारंभ करण्यात आला. या सुविधेमुळे न्यायालयीन कामकाजात आता माहिती तंत्रज्ञानाचा वापर वाढत असून नवनव्या तंत्रज्ञानाचा वापर वाढत असल्याचे दिसत आहे. सध्या जिल्हा न्यायालयात २००६ पासूनची सर्व प्रकरणे संगणकीकृत आहेत. त्यांच्या नोंदी संगणकाद्वारे अद्ययावत केल्या जातात. आता या एसएमएस सुविधेने त्यात आणखी भर पडली आहे. यावेळी जिल्हा न्यायाधीश (वर्ग १) पठाण, मोरे (वरिष्ठ स्तर), जिल्हा सरकारी वकील व्ही. बी. शिंदे, बार असो. चे पदाधिकारी एम.एस. घोगरे, ए. टी. कदम, पी. ए. जगदाळे, संतोष शिंदे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)