शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांचा २० रोजी भव्य कीर्तन सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 23:33 IST

लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांच्या अभीष्टचिंतन दिनाच्या पूर्वसंध्येला सोमवारी २० रोजी हभप निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांच्या भव्य हरिकीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा हा कीर्तन सोहळा गारखेडाच्या पूर्व बाजूस कालिकामाता मंदिराशेजारी असलेल्या कारगिल मैदानावर होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांच्या अभीष्टचिंतन दिनाच्या पूर्वसंध्येला सोमवारी २० रोजी हभप निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांच्या भव्य हरिकीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा हा कीर्तन सोहळा गारखेडाच्या पूर्व बाजूस कालिकामाता मंदिराशेजारी असलेल्या कारगिल मैदानावर होणार आहे.राजेंद्र दर्डा यांच्या अभीष्टचिंतन दिनानिमित्त मागील १९ वर्षांपासून झुंजार वैष्णव वारकरी मंडळाचे जिल्हाध्यक्ष बबन डिडोरे पाटील यांचे सर्व सहकारी मित्रमंडळ, भोलेश्वर भजनी मंडळ, भोलेश्वर गणेश मंडळाच्या वतीने हभप निवृत्ती महाराज देशमुख यांचे कीर्तन आयोजित केले जात आहे. यंदा कारगिल मैदानावर सायंकाळी ६ ते रात्री ९.३० वाजेदरम्यान कीर्तन सोहळा होणार आहे. कीर्तन सोहळ्याच्या एक तास अगोदर हभप प्रभाकर कुटे महाराज (बीड) यांच्या भारुडाचा कार्यक्रम होणार आहे. हरिकीर्तन सोहळ्याचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन बबन डिडोरे पाटील, राजाराम मोरे, पंजाबराव तौर, काशीनाथ जाधव, रमेश दिसागज, भिकनराव मात्रे, वामनराव ओळेकर, निवृत्ती कोंडके, ज्ञानेश्वर साठे, अनिल खंबाट, रघुनाथ हिवाळे यांनी केले आहे.