शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
10
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
11
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
12
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
13
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
14
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
15
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
16
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
17
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
18
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
19
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
20
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळी परिस्थितीमुळे मजुरांचे परजिल्ह्यात स्थलांतर

By admin | Updated: August 25, 2014 01:39 IST

विनोद नरसाळे , कोळगाव गेवराई तालुका व परिसरात यावर्षी अत्यल्प पाऊस झाला आहे़ यामुळे जिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे़ पाऊस नसल्या कारणाने पिके उगवलीच नाहीत़

विनोद नरसाळे , कोळगावगेवराई तालुका व परिसरात यावर्षी अत्यल्प पाऊस झाला आहे़ यामुळे जिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे़ पाऊस नसल्या कारणाने पिके उगवलीच नाहीत़ हाताला काम मिळत नसल्याने मजूर इतर जिल्ह्यात स्थलांतर करीत आहेत़२०१२ मध्ये जिल्ह्यात दुष्काळ पडला होता़ त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला होता़ त्याचा परिणाम शेतामध्ये काम करणाऱ्या मजूरांवर झाला होता़ २०१३ मध्ये पाऊस झाला मात्र गारपिटीमुळे पिके वाया गेली़ यंदा जून महिन्यापासून पावसाने दडी मारली आहे़ काही भाग सोडता अनेक ठिकाणी अत्यल्प पाऊस झालेला आहे़ आता पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे़ त्यात पिके कशी जगणार, वाढणार असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे़पिके येणारच नसल्याने मजूरांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे़ पुढील काळात आपला काम मिळणार नाही ही भीती त्यांना असल्या कारणाने अनेक जण मुंबई, पुणे व पश्चिम महाराष्ट्र या भागात मोलमजुरी करण्यास प्राधान्य देत आहेत़ जवळपास ४०० हून अधिक जणांनी स्थलांतर केली असल्याची बाब समोर आली आहे़दरम्यान, शेतामध्ये काम करण्याऱ्या मजुरांची संख्या दिवसेंदिवस घटत चालली आहे़ त्यातच निसर्गाने साथ न दिल्यामुळे पिके वाया गेली आहेत़ जिल्ह्यात अशीच परिस्थिती राहिली तर चांगला पाऊस झाला तर पुन्हा मजूर मिळण्याची शक्यता कमीच आहे़ कारण एक वर्षापूर्वीच दुष्काळ पडला होता़ त्यानंतर आता पुन्हा दुष्काळाचे सावट जिल्ह्यावर आहे़ यामुळे गेल्या काही दिवसापासून मजूरांचे स्थलांतर वाढले आहे़