शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

मामा-मावशाकडून मुलीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 00:59 IST

आई-वडील नसलेल्या सहावीत शिकणाºया बालिकेवर तिचा मामा आणि मावशानेच अत्याचार केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी एका शिक्षिकेमुळे उघडकीस आली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : आई-वडील नसलेल्या सहावीत शिकणाºया बालिकेवर तिचा मामा आणि मावशानेच अत्याचार केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी एका शिक्षिकेमुळे उघडकीस आली. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध बलात्काराचा गुन्हा नोंदविण्यात आला असून, पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.मुकुंदवाडी भागात राहणारा हा मावस काका आणि मामा यांना अटक झाली आहे. मुकुंदवाडी पोलिसांनी सांगितले की, ११ वर्षीय पीडितेच्या आई-वडिलांचे निधन झालेले आहे. यामुळे तिचा सांभाळ मुकुंदवाडीत राहणारी तिची मावशी आणि मावस काका करतात. मुलीचा मामा हासुद्धा दोन ते तीन वर्षांपासून मुकुंदवाडीत मावशीच्या घरीच राहतो. तो सेक्युरिटी गार्डचे काम करतो. पीडितेची मावशी ही एका खाजगी रुग्णालयात सफाईचे काम करते. आरोपी मावसा हा घरीच राहतो. दोन्ही आरोपींना दारूचे व्यसन आहे. पीडितेकडून ते घरची धुणीभांडी करून घेतात. काम न केल्यास ते तिला उपाशी ठेवतात. भीक मागून आण, असे म्हणतात. दोन्ही आरोपींनी दारूच्या नशेत वर्षभरापासून तिच्यावर अनेकदा अत्याचार केले. एवढेच नव्हे तर या अत्याचाराची कोठेही वाच्यता केल्यास तुला घराबाहेर हाकलून देऊ, अशी धमकीही देत होते. ही बाब काही दिवसांपूर्वी तिने मावशीला सांगितली. मात्र, मावशीने उलट तिलाच याची कोठेही वाच्यता करू नको, असे बजावले. परिणामी दोन दिवसांपूर्वीच आरोपीने तिच्यावर अत्याचारकेला.शिक्षिकेने कळविले पोलिसांनागुरुवारी दुपारी शाळा सुटल्यानंतर सर्व विद्यार्थी घरी जात होते. मात्र पीडिता ही वर्गातच बसून रडत होती. शिक्षिकेने तिला काय झाले याची विचारपूस केली. तेव्हा तिने घरी जाण्यास नकार देऊन शाळेतच राहू देण्याची विनंती केली. यावेळी अन्य शिक्षिकाही तेथे जमा झाल्या व त्यांनी आस्थेने तिची चौकशी केली. तेव्हा (पान २ वर)