शहरं
Join us  
Trending Stories
1
“आर्थिक मंदीचं वादळ येतंय, खूप कठीण काळ, मोठा फटका बसेल”; राहुल गांधींनी व्यक्त केली भीती
2
NEET Exam Paper Leak : ना कागद, ना मोबाईल! मनीषा मांढरेची पेपर फोडण्यासाठी 'चलाखी', तपास यंत्रणाही अवाक्; पुरावा शोधायचा कसा?
3
डोळ्यात पाणी आणि गावात स्मशानशांतता! पालघरमध्ये एकाच वेळी १२ जणांवर अंत्यसंस्कार, एक चूक महागात पडली
4
वांद्रे रेल्वे रुळांलगतची ४-५ मजली घरं पाडली, तोडक कारवाईने गदारोळ; ब्रिज बंद ठेवल्याने प्रवाशांची कोंडी
5
Motegaonkar NEET Paper Leak: शिवराज मोटेगावकरच्या मोबाईलमध्येच मिळाला नीट पेपरफुटीचा सर्वात मोठा पुरावा, एका मेसेजने अडकला
6
Ebola Virus : धोका वाढला! इबोला व्हायरसचा वेगाने प्रसार; ५०० रुग्ण, १३० जणांचा मृत्यू; WHO कडून अलर्ट जारी
7
चहूबाजूंनी संकटांनी घेरलंय? खचून जाण्यापूर्वी प्रेमानंद महाराजांचे 'हे' ६ गुरुमंत्र नक्की वाचा!
8
Top Marathi News LIVE: नीट पेपर फुटीप्रकरण: शिवराज मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआयकडून चौकशी
9
अमेरिका, चीन की भारत? जगातील सर्वाधिक सोनं कोणत्या देशात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
मुंबई इंडियन्सच्या जखमेवर मीठ! Quinton de Kock आणि Raj Angad Bawa आयपीएलमधून बाहेर!
11
Video - हृदयद्रावक! हत्तींच्या झुंजीत महिलेने गमावला जीव; पतीच्या डोळ्यादेखत झाला मृत्यू
12
NEET Paper Leak : डॉक्टर नसलेल्या शिवराज मोटेगावकरला सुरू करायचे होते मेडिकल कॉलेज! नीट घोटाळ्याच्या तपासात धक्कादायक खुलासा
13
Travel : सकाळी कडक ऊन, संध्याकाळी बर्फवृष्टी! 'या' ५ जादुई जागांवर एकाच दिवसात बदलतात ऋतू
14
Shivraj Motegaonkar: 'नीट'चा पेपर फुटला, मोटेगावकरपर्यंत सीबीआय कशी पोहोचली आणि अटक का केलीये?
15
Litton Das: "कोलकाताच्या संघात माझ्यासोबत जे घडलंय ते..." बांगलादेशी क्रिकेटर लिटन दासचे गंभीर आरोप!
16
प्रशांत किशोर राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे रणनीतीकार? सुनेत्रा पवार-पार्थ पवार यांच्यासोबत पार पडली बैठक
17
NEET Paper Leak Case: फायनल पेपरपर्यंत होती पोहोच! नीट पेपरफुटी प्रकरणातील पी. व्ही. कुलकर्णी याची संपूर्ण 'कुंडली' आली समोर
18
Twisha Sharma : MBA, योगा ट्रेनर, मॉडेल-अ‍ॅक्टर होती ट्विशा शर्मा; ज्या तारखेला लग्न झालं, त्याच दिवशी जग सोडलं
19
महागाईचा आणखी एक झटका! पेट्रोल-डिझेल अन् दुधानंतर आता मुंबईत ब्रेडचे दर वाढले
20
Sex Racket: नोकरीचं आमिष दाखवून वेश्या व्यवसायात ढकललं; ऑर्केस्ट्राच्या नावाखाली सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, ६ जणींची सुटका!
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगरात भाजपला बहुमत पण ‘हार्ट ऑफ सिटी’ गुलमंडीत ‘नो एण्ट्री’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 17:06 IST

गुलमंडीत भाजपने मिथुन व्यास, जयश्री व्यास, बंटी चावरिया, मोनाली पाटणी यांना उमेदवारी दिली होती.

छत्रपती संभाजीनगर : भाजपने महापालिकेत बहुमत मिळविले असले तरी शहराचे हृदयस्थान म्हणून ओळख असलेल्या गुलमंडीत मात्र भाजपला प्रवेश मिळविता आला नाही. शिंदेसेना, उद्धवसेनेने ‘अंडरस्टॅण्डिंग’मध्ये हा गड राखला तर एमआयएमने पहिल्यांदाच गुलमंडीवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले.

गुलमंडीत भाजपने मिथुन व्यास, जयश्री व्यास, बंटी चावरिया, मोनाली पाटणी यांना उमेदवारी दिली होती. शिंदेसेनेकडून मिलाप चावरिया, प्राजक्ता परदेशी, प्रीती तोतला, ऋषिकेश जैस्वाल यांना उमेदवारी देण्यात आली होती. उद्धवसेनेने सचिन खैरे, सोनल जैस्वाल, रीना रिडलॉन आणि लक्ष्मीनारायण बाखरिया यांना उमेदवारी दिली होती. राष्ट्रवादी (अजित पवार)ने विजेता चावरिया, निशिगंधा इंगळे, प्रमोद नरवडे यांना मैदानात आणले होते, तर सुमित जमधडे, तरन्नुम अकील, नूरजहान इक्बाल, मोहंमद जोहेब यांना एमआयएमने मैदानात आणले होते. यातील भाजपला एकही जागा जिंकता आली नाही. शिंदेसेनेचे जैस्वाल यांचा निसटता विजय झाला. उर्वरित तीन जागा पडल्या. राष्ट्रवादीच्या हाताला या प्रभागात काहीही लागले नाही, तर एमआयएमने दोन जागा मिळवत सर्वांना धक्का दिला.

दोन वेशींवर भाजपला यश
शहराच्या चारही वेशींपैकी दोन वेशीवर भाजपला यश मिळाले नाही. चिकलठाणा, हर्सूल, पैठण रोड आणि पैठण रोड व पडेगाव-नगर नाका परिसरातील प्रभागांत शिंदेसेना आणि उद्धवसेनेने भाजपला रोखले. पैठण रोड परिसरात शिंदसेनेने बाजी मारली. पडेगाव-नगर नाका प्रभागात उद्धवसेना व शिंदेसेनेने गड राखला. हर्सूल आणि चिकलठाणा प्रभागात भाजपला यश मिळाले.

English
हिंदी सारांश
Web Title : BJP wins Aurangabad majority, but loses Gulmandi 'heart of city'.

Web Summary : Despite Aurangabad's majority, BJP lost Gulmandi, the city's heart. Shinde Sena, Uddhav Sena held ground. MIM gained a foothold. BJP failed in two city entrances, while Shinde Sena and Uddhav Sena won Paithan Road and Padegaon-Nagar Naka respectively.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Chhatrapati Sambhaji Nagar Municipal Corporation Electionछत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक निकाल २०२६BJPभाजपा