भगवान महावीर जयंती आज

By Admin | Updated: April 19, 2016 00:51 IST2016-04-19T00:40:27+5:302016-04-19T00:51:00+5:30

औरंगाबाद : संपूर्ण जगाला शांती, अहिंसा आणि दयेची शिकवण देणारे भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त उद्या १९ एप्रिल रोजी सकल जैन समाजाच्या वतीने शहरात भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे.

Lord Mahavir Jayanti today | भगवान महावीर जयंती आज

भगवान महावीर जयंती आज

नाशिक : येथील भविष्य निर्वाह निधी कार्यालयातर्फे यूएएन आणि केवायसी संदर्भात चांगले काम केलेल्या कंपन्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.बुधवार दि. २० रोजी सकाळी ११ वाजता नाईस सभागृह, आयटीआय सिग्नल, सातपूर येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयुक्त जगदीश तांबे यांनी केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Lord Mahavir Jayanti today