शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
4
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
5
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
6
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
7
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
8
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
9
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
10
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
11
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
12
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
13
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
14
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
15
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
16
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
17
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
18
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
19
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
20
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

अपहृत मुलगा गोरेगावात सापडला

By admin | Updated: December 7, 2015 00:59 IST

उस्मानाबाद : घरातून निघून गेलेला १४ वर्षांचा मुलगा मुंबईतील गोरेगाव परिसरात सापडला असून, शहर पोलीस ठाण्यातील कर्मचारी आणि त्याच्या नातेवाईकांनी त्याला ताब्यात घेतले आहे़

उस्मानाबाद : घरातून निघून गेलेला १४ वर्षांचा मुलगा मुंबईतील गोरेगाव परिसरात सापडला असून, शहर पोलीस ठाण्यातील कर्मचारी आणि त्याच्या नातेवाईकांनी त्याला ताब्यात घेतले आहे़ ही घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली होती़सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील शिक्षक कॉलनी भागात राहणारा अश्विन रवींद्र कुदळे (वय-१४) हा मुलगा शुक्रवारी सकाळी ११़३० वाजण्याच्या सुमारास घरातून बाहेर गेला होता़ दिवसभरानंतर तो सायंकाळीही घरी न आल्याने नातेवाईकांनी त्याची शोधाशोध सुरू केली़ मात्र, तो सापडून येत नसल्याने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली होती़ या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़ गुन्हा दाखल होताच तपासाधिकारी पोउपनि एस़एम़माने यांनी तपासाची चक्रे फिरविण्यास सुरूवात केली़ मुलाच्या नातेवाईकांकडे शोध घेण्यासह इतर विविध पद्धतीने त्याचा शोध सुरू केला़ शनिवारी अपहरत अश्विन हा मुंबईतील गोरेगाव परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती़या माहितीनंतर अश्विनचे नातेवाईक आणि शहर पोलीस ठाण्यातील पोना दीपक नाईकवाडी यांनी तत्काळ मुंबई-गोरेगावकडे धाव घेतली़ तोपर्यंत पोउपनि माने यांनी कुरार पोलिसांशी संपर्क साधून त्या युवकाला ताब्यात घेण्यास सांगितले़ कुरार पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले़ अश्विनच्या पालकांनी व पोलीस कर्मचाऱ्यांनी रविवारी त्याला ताब्यात घेवून उस्मानाबादचा प्रवास सुरू केला होता़ दरम्यान, तो नातेवाईक, पोलिसांसह सोमवारी शहरात येणार आहे़