शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
3
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
5
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
6
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
7
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
8
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
9
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
10
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
11
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
12
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
13
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
14
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
15
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
16
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
17
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
18
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
19
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
20
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
Daily Top 2Weekly Top 5

उभ्या वाहनाला रिक्षाची धडक; बहिणीच्या हळदीला जाणाऱ्या भावाचा जागीच मृत्यू, चिमुकली जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 13:26 IST

जालना-संभाजीनगर महामार्गावर भीषण अपघात; सटाणा येथील तरुणाचा जागीच अंत, कुटुंबावर दुःखाचा डोंगर

शेकटा (ता. छत्रपती संभाजीनगर): मावस बहिणीच्या हळदीचा आनंद साजरा करण्यासाठी निघालेल्या सटाणा येथील एका कुटुंबावर वाटेतच काळाने झडप घातली. जालना-छत्रपती संभाजीनगर मार्गावरील तुलसी हॉटेलजवळ बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात रिक्षाचालक राजू जिजा जगधने (३५) यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात त्यांची आठ वर्षांची मुलगी तनुजा ही गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.

आनंदाच्या प्रवासात मृत्यूचे सावटराजू जगधने हे आपल्या रिक्षातून कुटुंबासह कौडगाव येथे हळदीच्या कार्यक्रमासाठी जात होते. तुलसी हॉटेलजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका वाहनावर त्यांची रिक्षा जोरात धडकली. ही धडक इतकी भीषण होती की राजू यांचा घटनास्थळीच प्राण गेला. जखमी तनुजाला तातडीने रुग्णवाहिकेने घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कुटुंबाचा एकमेव आधार हरवलामयत राजू जगधने यांच्या पश्चात पत्नी, आई, चार मुली आणि अवघ्या सात महिन्यांचा मुलगा असा मोठा परिवार आहे. कुटुंबातील एकमेव कमावता पुरुष गेल्याने जगधने कुटुंबाचा आधार हिरावला गेला असून संपूर्ण सटाणा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Rickshaw hits parked vehicle; Brother dies en route to sister's Haldi.

Web Summary : A rickshaw accident near Tulsi Hotel killed Raju Jagdhane, 35, and injured his daughter. They were traveling to his sister's Haldi ceremony. The family, including his wife and young children, is now without their sole provider.
टॅग्स :Accidentअपघातchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारी