शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
4
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
5
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
6
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
7
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
8
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
9
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
10
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
11
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
12
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
13
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
14
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
15
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
16
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
17
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
18
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
19
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
20
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
Daily Top 2Weekly Top 5

जेईई अ‍ॅडव्हान्सचा निकाल जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2016 00:48 IST

औरंगाबाद : इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीच्या (आयआयटी) विविध संस्थांमधील प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या जॉर्इंट एंट्रन्स एक्झामिनेशन (जेईई) अ‍ॅडव्हान्सड् परीक्षेचा निकाल

औरंगाबाद : इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीच्या (आयआयटी) विविध संस्थांमधील प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या जॉर्इंट एंट्रन्स एक्झामिनेशन (जेईई) अ‍ॅडव्हान्सड् परीक्षेचा निकाल आज रविवारी आॅनलाईन जाहीर झाला. शहरातील नारायणा आणि गायकवाड क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी भरीव यश संपादन केले आहे. २२ मे रोजी झालेल्या या परीक्षेला १ लाख ४७ हजार विद्यार्थी बसले होते. यातील ३६ हजार ५६६ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. यामध्ये ४ हजार ५७० मुली आहेत. जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेत जोधपूरच्या अमान बन्सलने ३७२ गुण मिळवून देशात अव्वल स्थान पटकावले आहे. एकूण सात विभागांपैकी आयआयटी मुंबईसाठी सर्वाधिक ८,८१० विद्यार्थी पात्र झाले असून, त्यापाठोपाठ आयआयटी मद्राससाठी ६,७०२ विद्यार्थी आणि आयआयटी दिल्लीसाठी ५,९४१ विद्यार्थी पात्र झाले आहेत. यंदा पहिल्यांदाच औरंगाबाद शहरास जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेसाठी केंद्र मिळाले होते. औरंगाबादेत सरस्वती भुवन विज्ञान महाविद्यालय, देवगिरी महाविद्यालय आणि जेएनईसी, या तीन केंद्रांवर झालेल्या परीक्षेला बाराशेहून अधिक विद्यार्थी बसले होते. यंदा ही परीक्षा आयआयटी गुवाहाटीद्वारे आयोजित करण्यात आली होती. २० जून ते १९ जुलैदरम्यान आयआयटी प्रवेशासाठीची अर्ज प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. (जेईई सविस्तर वृत्त/पान ५ वर)