शहरं
Join us  
Trending Stories
1
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
2
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
3
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
4
कॅनडाचे दोन तुकडे होणार? स्वतंत्र देशासाठी जनमत संग्रहाची मागणी; प्रादेशिक उपेक्षा भोवली
5
LIVE: नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या मुलाचा संताप, काय म्हणाला?
6
'आग लगा दी बस्ती में...!' दोन जुळ्या भावांनी केले एकाच मुलीशी लग्न; नवरीचा चेहरा पाहून नेटकरी संतापले 
7
अवघ्या एका मताने फैसला, या मतदारसंघात रंगली रोमांचक लढत, कुणी मारली बाजी?
8
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
9
राजकारणात 'ब्लॉकबस्टर' एन्ट्री घेणाऱ्या थलापती विजयनं आई वडिलांविरोधात खटला का दाखल केला होता?
10
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
11
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
12
Iran War: Iran War: अमेरिकेचे होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांवर हल्ले, पाच जणांचा मृत्यू; दोन जहाजे काढली बाहेर
13
नसरापूरमधील ‘त्या’ बालिकेच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती आली समोर, नराधमाने…
14
वैभव सूर्यवंशी ते अक्षत रघुवंशी! IPL पदार्पणात पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकणारे ११ 'धुरंधर'
15
सलमान खान साकारणार 'सुपरहीरो'! राज आणि डीकेच्या आगामी चित्रपटात करीना कपूरची वर्णी?
16
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
17
Tarot Card: अंगारकीचा मुहूर्त आणि बाप्पाची कृपा; कोणाचे नशीब बदलणार? वाचा टॅरो भविष्य
18
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
19
मेट गालामध्ये करण जोहरचं पदार्पण, भारतीय संस्कृतीची झलक दाखवणारा पेहराव; लूकचं वैशिष्ट्य काय?
20
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
Daily Top 2Weekly Top 5

जाफराबादेत चोऱ्यांचे सत्र सुरूच

By admin | Updated: July 9, 2014 00:34 IST

जाफराबाद : जाफराबाद बस स्थानकासमोर व पोलिस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असलेली एक पान टपरी मध्ये फोडण्यात आली.

जाफराबाद : जाफराबाद बस स्थानकासमोर व पोलिस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असलेली एक पान टपरी मध्ये फोडण्यात आली. यात रोख रक्केसह ३० हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे. शहरात गेल्या काही महिन्यांपासून किरकोळ चोऱ्यांचे प्रमाण वाढत असून, या प्रकरणी पोलिस गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी आजूबाजूला कोणीही नसल्याचा फायदा घेऊन टपरीमधील रोख रक्कम सहा हजार रूपये आणि तंबाखू जन्य पदार्थ, सिगारेट, बिड्या व इतर साहित्य चोरी झाल्याची फिर्याद सय्यद अतिक रा.जाफराबाद यांनी पोलिसात दिली आहे. यापूर्वी परिसरात विद्यार्थी सायकल, नळावरील विद्युत पंप, या सह अनेक छोट्या मोठ्या चोऱ्या झाल्या आहेत. पोलिसांना चोरट्यांना पकडण्यात अपयश येत असल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे. (वार्ताहर)