शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाचा 'ब्लॉकबस्टर शो'; DMK ला जोरदार धक्का
2
Election Results 2026: मतदारांचा दणका, तीन राज्यात 'सत्ता'बदल! कोणत्या राज्यात कोणाला मिळाला झटका?
3
अभिनेता विजय यांच्या पराभवाची अफवा ऐकून चाहत्याने उचचलं टोकाचं पाऊल; कृष्णागिरीत खळबळ
4
Gold Silver Price News: लग्नसराईच्या काळात सोनं-चांदी झाली स्वस्त; दिल्ली ते मुंबई काय आहे किंमत? पाहा २४K, २२K,१८K सोन्याचा दर
5
"आता पुढचे ७-८ राऊंड ममता बॅनर्जी पुढे राहतील"; पारडे पालटले, मतमोजणी केंद्रातून बाहेर पडताना सुवेंदू अधिकारींचा दावा
6
पश्चिम बंगालमध्ये भाजपला आतापर्यंत ४५% मतदान, तृणमूलला...;  सुरुवातीच्या कलांत टक्केवारीत मोठी उलथापालथ
7
पनिहाटी मतदारसंघात तृणमूल काँग्रेसला धक्का, आरजीकर बलात्कार पीडितेची आई आघाडीवर
8
SBI कडून ५० लाख रुपयांचं Home Loan हवंय? जाणून घ्या तुमच्या पगाराची अट आणि मासिक EMIचं गणित
9
अंगारक संकष्टी चतुर्थी २०२६: ५ मे रोजी 'असा' भरा इच्छापूर्तीचा कलश; बाप्पा दूर करेल सर्व विघ्नं!
10
Assembly Election Results 2026: पश्चिम बंगाल, तामिळनाडू ते केरळ; कुठे कोणता पक्ष आघाडीवर? निवडणूक आयोगाचे आकडे काय आहेत?
11
West Bengal: ममता बॅनर्जींच्या आधी बंगालमध्ये कोणाची होती हुकूमत? जाणून घ्या स्वातंत्र्यानंतरचा इतिहास
12
Canara Bank मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹९५,३०० चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटी
13
जिओ ग्राहकांना मोठा झटका! ₹२०९ चा लोकप्रिय प्लॅन बंद; आता १GB डेटासाठी मोजावे लागणार जादा पैसे
14
ब्लॉकबस्टर एन्ट्री! अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाने शतक पूर्ण केले; बहुमत गाठणार?
15
ममता बॅनर्जी पिछाडीवर, सुवेंदु अधिकारी आघाडीवर; मोदींनी जिथे झालमुडी घेतली तिथे काय परिस्थिती...?
16
West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगालमध्ये बहुमतासाठी किती हवा आकडा?; भाजपा इतिहास घडवण्याच्या तयारीत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वांचा झंझावात, भाजपा निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने, काँग्रेसची वाताहात  
18
तामिळनाडूत प्रस्थापितांना धक्का? अभिनेते विजय यांच्या टीव्हीकेची जोरदार मुसंडी, सुरुवातीलाच एवढ्या जागांवर मिळवली आघाडी
19
पतीला भेटायला युवक घरी आला अन्...; कोल्हापुरात डॉक्टर महिलेवर बळजबरी करण्याचा प्रयत्न
20
West Bengal Assembly Election 2026: प. बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपानं गाठली शंभरी; TMC सोबत अटीतटीची लढत
Daily Top 2Weekly Top 5

शहरात अवैध बांधकामे राजरोस

By admin | Updated: May 12, 2014 00:08 IST

बीड : बांधकाम करताना नगर परिषदेकडून रीतसर परवाना घ्यावा लागतो. परंतु बीड शहरात असे परवाने काढणार्‍यांचे प्रमाण बोटावर मोजण्याएवढेच असल्याचे समोर आले आहे.

बीड : बांधकाम करताना नगर परिषदेकडून रीतसर परवाना घ्यावा लागतो. परंतु बीड शहरात असे परवाने काढणार्‍यांचे प्रमाण बोटावर मोजण्याएवढेच असल्याचे समोर आले आहे. तीन महिन्यात केवळ १९५ परवाने नगर रचना विभागामार्फत दिले आहेत. यावरून विना परवाना बांधकाम करणार्‍यांकडे नगर परिषदेचे साफ दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने शहरात मोठ्या प्रमाणात बांधकाम केले जात आहेत. बांधकाम करताना नगर परिषदेकडून परवाना घेणे अवश्यक असतानाही कोणीही बांधकाम परवाने घेण्यास पुढे येत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे जानेवारी ते मार्च २०१४ या तीन महिन्याच्या कालावधीत केवळ १९५ लोकांनीच बांधकाम परवाने घेतले आहेत. प्रत्यक्षात मात्र बीड शहरात हजारावर बांधकामे केली जात असल्याचे दिसून येत आहेत. बांधकाम परवाने देताना आम्ही संपुर्ण काळजी घेत असल्याचे नगर रचनाकार जैन यांनी सांगितले तर मुख्याधिकारी व्ही.बी. निलावाड म्हणाले, किती बांधकामे चालू आहेत व किती लोकांना परवाने दिले आहेत याची चौकशी करण्यात येईल. नगर रचनाकार विभागाला गांभीर्य नाही बांधकाम परवान्या नगर परिषदेतील नगर रचनाकार विभागात विचारणा केली असता त्यांना या बांधकाम परवान्यासंदर्भात कुठलेही गांभीर्य असल्याचे दिसून आले नाही. बांधकाम परवाने घेणार्‍यांपेक्षा बांधकाम परवाने देणार्‍यांनाच याचे गांभीर्य नसल्याचा आरोप सर्वसामान्यांमधून होत आहे. हजारावर बांधकामे चालू असतानाही तीन महिन्यात केवळ १९५ परवान्यांची नोंद कशी काय? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. बांधकाम परवाने घेण्यास येत नाहीत की बांधकाम परवाने देण्यास टाळाटाळ केली जात आहे, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.(प्रतिनिधी) कर्मचारी लागले बेरीज-वजाबाकी करायला कोणत्या महिन्यात किती बांधकामे झाले, याचे व्यवस्थीत रेकॉर्डही संबंधीत विभागातील कर्मचार्‍यांना सांगता आले नाही. कोणत्या महिन्यात किती बांधकाम परवाने देण्यात आले, याची विचारणा केली असता हे कर्मचारी बेरीज-वजाबाकी करण्यातच बेजार झाल्याचे दिसून आले.