शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
3
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
4
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
5
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
6
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
7
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
8
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
9
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
10
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
11
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
12
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
13
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
14
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
15
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
16
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
17
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
18
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
19
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
20
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
Daily Top 2Weekly Top 5

तर फौजदारी गुन्हे दाखल करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2015 00:53 IST

लातूर : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी महापालिका प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली असून अनधिकृत ३८ नळजोडणी तोडण्यात आल्या आहेत़

लातूर : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी महापालिका प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली असून अनधिकृत ३८ नळजोडणी तोडण्यात आल्या आहेत़ अनधिकृत जोडणी अधिकृत करून देण्यात येत आहे, त्यासाठी अर्ज करावा़ मनपाच्या मोहिमेत अनाधिकृत जोडणी आढळून आल्यास सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याचा ठपका ठेऊन गुन्हे दाखल करण्यात येतील, अशी तंबी मनपा प्रशासनाने सोमवारी दिली आहे़ पाणीटंचाई निवारणासाठी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत मुख्य जलवाहिनीवरील अनधिकृत नळ जोडण्या तोडण्याचे आदेश महापौर अख्तर शेख यांनी बजावले होते़ यासंदर्भात आयुक्त सुधाकर तेलंग यांनी शुक्रवारी कर्मचाऱ्यांची बैठक घेतली़ दोन दिवसांत मुख्य जलवाहिनीवर असलेले ३८ जोडण्या तोडण्यात आल्या आहेत़ ज्या नळधारकांना कनेक्शन अधिकृत करून घ्यावयाचा आहे, त्यांनी २१ आॅगस्टपर्यंत मनपाकडे रितसर अर्ज करावा़ त्यानंतर मीटर बसवून अधिकृत जोडणी देण्याची तयारी मनपाने दर्शविली आहे़ पाण्याचा वापर नागरिकांनी काटकसरीने करावा, असे आवाहनही मनपा प्रशासनाने केले आहे़ पाणी गळतीची ठिकाणे शोधून ते बंद करण्यासाठी मनपाचे कर्मचारी लागले आहेत़ नागरिकांनाही गळती आढळून आल्यास त्वरीत मनपा कर्मचारी अथवा क्षेत्रिय कार्यालयास माहिती द्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे़ अनधिकृत नळजोडण्या शोधण्याचे काम सुरू आहेत़ यासाठी संंबंधित विभागातील क्षेत्रीय अधिकारी, पाणी पुरवठा विभागाचे अभियंता व ४ कर्मचारी कामाला लागले आहेत़ अनधिकृत नळ जोडणी अधिकृत करून घेण्यासाठी आता नळाला मीटर बसविण्यात येणार आहे़ (प्रतिनिधी)