शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

जि.प.च्या १३ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार

By admin | Updated: September 5, 2014 00:15 IST

परभणी : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने ९ प्राथमिक, ३ माध्यमिक व एक विशेष शिक्षक अशा १३ जणांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर केले आहेत.

परभणी : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने ९ प्राथमिक, ३ माध्यमिक व एक विशेष शिक्षक अशा १३ जणांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर केले आहेत. शिक्षक दिनी ५ सप्टेंबर रोजी एका कार्यक्रमात पुरस्कारांचे वितरण होणार आहे.जिल्ह्यातील शिक्षकांच्या कार्याचा गौरव व्हावा, या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या वतीने दरवर्षी आदर्श शिक्षकांची निवड करुन शिक्षक दिनी त्यांना गौरविले जाते. यावर्षी प्राथमिक विभागातून प्रभू गोविंदराव मोरे (सायाळा, ता.परभणी), सायस सखाराम नाईकवाडे (खळी, ता.गंगाखेड), रामराव दिनाजी मोरतळे (धानोरा मोत्या, ता.पूर्णा), मारोती दत्तराव घुगे (साखरतळा, ता.जिंतूर), प्रकाश मल्लिकार्जून मोहकरे (इरळद, ता. मानवत), हरिभाऊ अण्णासाहेब हरकळ (नामदेवनगर, पाथरी), मोहन सदाशिव कोत्तावार (तिडीपिंपळगाव, ता. सेलू), काजी नसिरोद्दीन सफियोद्दीन (आनंदवाडी ता.पालम), मदन आश्रोबा साठे (सोनपेठ) या नऊ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला. त्याचप्रमाणे माध्यमिक विभागातून सुधीर यशवंतराव वैद्य (बोरी, ता. जिंतूर), संजय भगवान सोनटक्के (मानवत), निवृत्ती राधाकिशन गोरवे (शेळगाव, ता. सोनपेठ) या तीन तर विशेष शिक्षक गटातून प्रेमराज नामदेव मुदाने (ता.पालम) यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे.५ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता जिंतूर रोडवरील सखा गार्डन येथे पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला आहे. याच कार्यक्रमात जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला जाणार आहे़ (प्रतिनिधी)