शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
2
Election Results 2026 LIVE: पश्चिम बंगालमध्ये भाजपा सरकार स्थापन करणार; ममता बॅनर्जींसोबत 'खेला होबे'
3
भारताच्या माजी क्रिकेटपटूची राजकीय मैदानात दमदार एंट्री, बड्या नेत्याविरोधात घेतली मोठी आघाडी
4
'या' स्टॉकनं केलं मालामाल! ५ वर्षांत १४००% चं छप्परफाड रिटर्न, आज पुन्हा अपर सर्किट
5
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
6
दोन सिलिंडर, एकदाच रांगेत राहून भरा, दुप्पट फिरा...! या कंपनीने सीएनजीमध्ये सात सीटर कार लाँच केली
7
बंगालमध्ये सायनी घोष यांचं गाणंच ठरलं गेमचेंजर; भाजपला थेट सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहोचवलं
8
वैशाख अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: राहु काळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, चंद्रोदयाची वेळ!
9
'खुल्लम खुल्ला प्यार' आता बंद! 'गर्लफ्रेंड कल्चर' BCCIला अमान्य, 'हे' ४ भारतीय काय करणार?
10
नक्कल करायलाही अक्कल लागते! रोहितच्या स्टाईलमध्ये बाबरचं सेलिब्रेशन; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
11
केरळममध्ये भाजपाने खाते उघडले, 'या' मतदारसंघात कमळ फुलले, काँग्रेस, सीपीआयच्या उमेदवारांवर केली मात
12
Success Story: एकेकाळी काँक्रिटच्या जमिनीवर झोपायचे लक्ष्मी मित्तल; आता ₹२७०००० कोटींची नेटवर्थ, IPL टीमचेही बनले मालक
13
बंगालमध्ये बाबरी मशीद बांधणारे हुमायूं कबीर २ जागांवर लढत होते, निकालात त्यांचे काय झाले?
14
Airplane Accident: लँडिंग करतानाच विमानाची ट्रकला धडक; न्यूयॉर्क विमानतळाजवळील घटनेचा व्हिडीओ बघा
15
Baramati Election Result 2026: सुनेत्रा पवारांना रेकॉर्डब्रेक मतदान; अजित पवारांचा विक्रम मोडत जादुई आकडा पार, एकतर्फी विजयाच्या दिशेने वाटचाल
16
ममता बॅनर्जी वि. सुवेंदू अधिकारी...! भवानीपूरमध्ये आतापर्यंत सात फेऱ्या झाल्या, प्रत्येक फेरीचा निकाल आला...
17
'तीन'वरून ७७ वर आणि आता थेट १९०+ आमदार! भाजपाचा थक्क करणारा 'सक्सेस रेट'; पश्चिम बंगालमध्ये कसं फुललं 'कमळ'
18
असह्य वेदना पण लेकाने शिकावं ही एकच इच्छा; माऊलीचा 'हा' Video पाहून पाणावतील डोळे
19
तृणमूल काँग्रेस पराभवाच्या उंबरठ्यावर, ममता बॅनर्जी हताश, पण सोडली नाही विजयाची आस, कार्यकर्त्यांना केलं असं आवाहन
20
पाकिस्तानने संधीचं सोनं केलं! इराणच्या मजबुरीचा फायदा घेत खोऱ्यानं पैसा ओढला; आता पडणार नोटांचा पाऊस!
Daily Top 2Weekly Top 5

ऐतिहासिक नळदुर्ग किल्याची दुरवस्था...

By admin | Updated: November 20, 2014 00:47 IST

पांडुरंग पोळे , नळदुर्ग राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा असलेला नळदुर्गचा ऐतिहासिक किल्ला आजही इतिहासाची साक्ष देत उभा आहे. मात्र पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षामुळे या किल्याच्या

पांडुरंग पोळे , नळदुर्गराष्ट्रीय स्मारकाचा दर्जा असलेला नळदुर्गचा ऐतिहासिक किल्ला आजही इतिहासाची साक्ष देत उभा आहे. मात्र पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षामुळे या किल्याच्या मूळ अस्तित्वालाच धोका निर्माण झाल्याचे चित्र किल्याचा फेरफटका मारला असता दिसून येते. नळदुर्ग येथील किल्याकडे स्थापत्य शास्त्राचा उत्कृष्ट नमुना म्हणून पाहिले जाते. हैद्राबाद-पुणे या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या हा ऐतिहासिक ठेवा पाहण्यासाठी राज्याबरोबरच देशाच्या कानाकोपऱ्यातून येथे पर्यटकांची वर्दळ असते. मात्र किल्याच्या देखभाल दुुरुस्तीकडे पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने किल्याची आज प्रचंड दुरवस्था झाली आहे. मध्यंतरी किल्याच्या देखभालीसाठी कोट्यावधींचा निधी प्राप्त झाला होता. मात्र त्यानंतरही दुरुस्तीची अनेक कामे अर्धवट असल्याचे चित्र आहे. अनेक बुरुज तसेच महत्वाच्या तटभिंतीची डागडूज करणे गरजेचे असतानाही त्याकडे कानाडोळा झाल्याने अनेक महत्वाचे भाग भूईसपाट होण्याच्या मार्गावर आहेत. किल्याच्या दुरुस्तीसाठी निधी देताना किल्याच्या देखभालीची जबाबदारी मात्र टाळली जात असल्याने ‘आवो-जावो घर तुम्हारा’ अशी केविलवाणी अवस्था या ऐतिहासिक ठेव्याची झाली आहे. १२५ एकर एवढ्या प्रचंड मोठ्या भुभागावर असलेल्या या किल्याच्या देखभालीसाठी अवघा एक किल्लेदार नियुक्त करण्यात आलेला आहे. त्यामुळेच प्रेक्षनिय स्थळावर लावलेले माहिती फलक, सुरक्षा रेलिंग चोरट्यांनी लंपास केले आहेत. किल्याचे प्रवेशद्वार मूळ स्थितीतील दरवाजासारखे करण्यासाठी शासनाने लाखोचा निधी दिला. मात्र प्रवेशद्वाराचे हे कामही अपूर्ण असल्याचे दिसून येते.