शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गचा हलगर्जीपणा

By admin | Updated: December 24, 2016 00:51 IST

उमरगा : मुंबई-हैदराबाद या महामार्गाची सध्या मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली

उमरगा : मुंबई-हैदराबाद या महामार्गाची सध्या मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, जागोजागी पडलेले खड्डे, खचलेल्या साईडपट्ट्याही अपघाताला निमंत्रण देत आहेत. असे असतानाच सध्या महामार्ग रूंदीकरणाचे काम सुरू असून, सुरक्षिततेच्या दृष्टीने सूचना फलक लावणे, बॅरिगेटींग लावणे, रंगीत पट्ट्या ओढणे याकडेही महामार्ग प्रशासनाचा कानाडोळा झाला आहे. यामुळेच शुक्रवारी येणेगूरनजीकच्या पुलावर दोन बसची टक्कर होऊन पाच जणांचा बळी गेला. मुंबई-हैदराबाद या महामार्गाचे चौपदरीकरणाच्या काम सध्या हाती घेण्यात आले आहे. मात्र, हे काम करताना सुरक्षिततेच्या दृष्टीने कंत्राटदार कंपनीकडून काळजी घेतलीजात नसल्याचे दिसत आहे. नवीन तयार केलेला रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला असून, यावरही खड्डे पडण्यास सुरूवात झाल्याचे काही ठिकाणी पहावयास मिळत आहे. हा महामार्ग देशातील अनेक प्रमुख शहरांना जोडतो. त्यामुळे या मार्गावरून रोज हजारो छोट्या-मोठ्या वाहनांची वाहतूक असते. मुंबई, पुणे, सोलापूरपर्यंत चौपदरीकरणाचे काम पूर्ण झालेले असून, सोलापूर ते कर्नाटक सीमेपर्यंतचे ८० किमीच्या चौपदरीकरणाचे काम सध्या चालू आहे. त्यामुळे जुन्या रस्त्याची डागडुजी करण्याकडे महामार्ग रस्ते विकास महामंडळाने दुर्लक्ष केलेले आहे. जुन्या रस्त्यावर प्रचंड खड्डे पडलेले असल्याने वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते. त्यातच दस्तापूर ते कर्नाटक सीमेपर्यंत ४० किमी अंतरावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, या भागात रोज किमान एक तरी छोटा-मोठा अपघात घडत आहे. या मार्गालगतच्या येणेगूर, दाळिंब, येळी, बलसूर, जकेकूर, उमरगा, तुरोरी, तलमोड आदी गावातील नागरिकांनी सातत्याने या महामार्गाच्या दुरवस्थेबद्दल आवाज उठविला, आंदोलनेही केली. मात्र, प्रशासनाला अद्याप जाग आलेली नाही. यातील सर्वाधिक अपघात दस्तापूर ते कर्नाटक सीमा या ४०-४५ किमीच्या अंतरात घडत आहेत. (वार्ताहर)