शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

केज तालुक्यातील २० गावांत ‘हाय अलर्ट’

By admin | Updated: September 26, 2016 00:14 IST

मधुकर सिरसट , केज बीड, लातूर आणि उस्मानाबाद या तीन जिल्ह्यांना वरदान ठरलेलेले मांजरा धरण रविवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या नोंदीनुसार ७५ टक्के भरले आहे

मधुकर सिरसट , केज बीड, लातूर आणि उस्मानाबाद या तीन जिल्ह्यांना वरदान ठरलेलेले मांजरा धरण रविवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या नोंदीनुसार ७५ टक्के भरले आहे. पाच वर्षानंतर तीन जिल्ह्यांतील ७३ गावांच्या सिंचनाचा आणि ६१ गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. कोणत्याही क्षणी मांजराचे दरवाजे उघडण्यात येणार असल्यामुळे धरणाखालील २० गावांना अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. मुसळधार पावसामुळे तालुक्यातील मांजरा, केजडी, बोभाटी, खटकळी, होळना, लेंडी मारवड नदी या नद्यांसह नाल्या-ओढ्यांना मोठमोठे पूर आले होते. उंदरी, हादगाव, चिंचोलीमाळी, येवता, भालगाव, सौंदना, केवड, वरपगाव या गावांच्या नदीपात्रात पाणी न मावल्यामुळे पुराचे पाणी शेतात गेले. परिणामी सुपीक जमीन धुऊन गेली आहे. त्यामुळे शेतीचे आणि पिकाचे नुकसान झाले. रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या नोंदीनुसार २२४ दलघमी क्षमता असलेल्या मांजरा धरणात १८१.४८० दलघमी एवढा पाणीसाठा वाढला आहे. पाणी पातळी ६४१.३२ मीटर एवढी असून, जिवंत पाणी साठ्याची टक्केवारी ७५ टक्के एवढी आहे, तर मृतसाठ्यासह ही टक्केवारी ८०.९८ टक्के एवढी असल्याची माहिती मांजरा धरणाचे शाखाधिकारी अनिल मुळे यांनी दिली आहे. धरणात येणाऱ्या पाण्याचा ओघ ४०० क्युमेक प्रती सेकंद या वेगाने आहे.