शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
2
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
3
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
4
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
5
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
7
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
8
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
9
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
10
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
11
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
12
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
13
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
14
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
15
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
16
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
17
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
18
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
19
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
20
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
Daily Top 2Weekly Top 5

घुगी, लासोना गावच्या पाणी योजनेस मंजुुरी

By admin | Updated: September 2, 2014 01:50 IST

उस्मानाबाद : तालुक्यातील घुगी, लासोना गावच्या वाढीव दरडोई खर्च असलेल्या पाणीपुरवठा योजनेस शासनाने मंजुरी दिली असून, दोन्ही गावच्या योजना पूर्ण करण्यासाठी १ कोटी, ४९ लाख, ३४५१ रूपयांचा

उस्मानाबाद : तालुक्यातील घुगी, लासोना गावच्या वाढीव दरडोई खर्च असलेल्या पाणीपुरवठा योजनेस शासनाने मंजुरी दिली असून, दोन्ही गावच्या योजना पूर्ण करण्यासाठी १ कोटी, ४९ लाख, ३४५१ रूपयांचा निधीच्या ढोबळ किंमती अंदाजपत्रकास व आराखड्यास प्रशासकीय मान्यता दिली आहे़जिल्हा परिषदेच्या वतीने तालुक्यातील घुगी येथील ४१४१ रूपये वाढीव दरडोई खर्च व लासोना येथील ३४१४ रूपये दरडोई खर्च वाढीमुळे पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मंजुरी देण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता़ त्यानुसार शासनाकडून सोमवारी या योजनांना मंजुरी देत अध्यादेश काढण्यात आला आहे़ घुगी गावातील पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी ६९ लाख, ३८ हजार ९९ रूपये तर लासोना गावातील योजना पूर्णत्वास नेण्यासाठी ७९ लाख ६५ हजार ३५२ रूपयांचा निधीच्या ढोबळ अंदाजपत्रक, आराखड्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे़ या योजनेचे काम ग्रामपंचायत किंवा ग्राम पाणीपुरवठा समितीच्या मार्फत करण्यात येणार आहे़ शिवाय या योजनेच्या वाढीव खर्चास मंजुरी मिळणार नसून, मंजूर किंमतीतच काम पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत़ या योजनेवरील खर्च जिल्हा परिषदेला राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत केंद्र व राज्य शासनाकडून मिळणाऱ्या निधीतून करण्यात येणार आहे़ तसेच योजनेची कामे टप्प्या-टप्प्याने व निर्धारीत वेळेत पूर्ण करण्याबाबत बजावले असून, उद्भव विकसित झाल्याशिवाय इतर कामे करू नये, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत़ शिवाय ही योजना स्वयंनिर्भर करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी ग्रामसभेत गावातील नागरिकांना सविस्तर माहिती द्यावी, असे कक्षाधिकारी सु़दे़आंबेकर यांनी काढलेल्या अध्यादेशात नमूद करण्यात आले आहे़ (प्रतिनिधी)