शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
2
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
3
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
4
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
5
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
6
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
7
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
8
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
9
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
10
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
11
भोंदूबाबा अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; शिर्डी जमीन गैरव्यवहार : राहाता न्यायालयाचे आदेश
12
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
13
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
14
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
15
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
16
इराणशी युद्धविराम संपलेला नाही; अमेरिकेची स्पष्टोक्ती, हाेर्मुझच्या मार्गातून व्यापारी जहाजांची पाठवणी सुरू
17
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
18
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
19
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
Daily Top 2Weekly Top 5

गेवराईत दोघांवर कत्तीने वार

By admin | Updated: June 14, 2014 01:19 IST

गेवराई: तालुक्यातील ताकडगाव येथील युवकावर दोन जणांनी हातावर व डोक्यावर कत्तीने वार करून जखमी केल्याची घटना घडली. या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेवराई: तालुक्यातील ताकडगाव येथील युवकावर दोन जणांनी हातावर व डोक्यावर कत्तीने वार करून जखमी केल्याची घटना घडली. या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष रामदास सुतार (वय-२५ रा. तागडगाव) असे मारहाणीत गंभीर झालेल्या युवकाचे नाव असून तो बुधवारी रात्री आपल्या घरी जात असताना गावातील विजय संदीपान जोंधळे व पांडुरंग चंदन मोटे हे दोघे पाठीमागून आले व संतोष सुतार यांच्या हातावर व डोक्यावर कत्तीने वार केले. यामुळे संतोष सुतार हा गंभीर जखमी झाला. तो आरडाओरडा करत असल्यामुळे जवळपासच्या लोकांनी त्याला दवाखान्यात नेले. दवाखान्यात त्याची तपासणी केल्यानंतर त्याची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे त्यास औरंगाबाद येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे. दुसरी घटना जातेगाव येथे घडली. गेवराईकडे येत असलेल्या ज्ञानेश्वर बाबूराव राठोड (रा.केकत पांगरी) याच्यावरही दोघांनी कत्तीने वार केले. ज्ञानेश्वर राठोड याच्या फिर्यादीवरून विजय जोंधळे व पांडुरंग मोटे यांच्या विरूद्ध गेवराई ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पो.नि. सुरेंद्र गंधम करीत आहेत. आरोपींना अटक केली आहे.(वार्ताहर)