शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्यांची टोळी पकडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 00:45 IST

भाग्यनगरसह शहरभरात रस्त्याने पायी जाणाºया महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून पळणाºया सोनसाखळी चोरट्यांच्या टोळीला भाग्यनगर पोलिसांनी पकडले़ त्यांच्याकडून सोनसाखळी चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: भाग्यनगरसह शहरभरात रस्त्याने पायी जाणाºया महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून पळणाºया सोनसाखळी चोरट्यांच्या टोळीला भाग्यनगर पोलिसांनी पकडले़ त्यांच्याकडून सोनसाखळी चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत़काबरानगर येथील मालती मधुकरराव वैद्य या पती व मुलासह ३० मे रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास पायी जात असताना, दोन दुचाकीस्वार त्यांच्याजवळ आले़ यावेळी त्यांनी मालतीबाई यांच्या गळ्यातील ८४ हजार रुपये किमतीचे गंठन हिसकावून पळ काढला़ याप्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला़ त्यापूर्वीही भाग्यनगरसह अनेक भागात दुचाकीस्वारांनी अशाप्रकारे सोनसाखळी लंपास केल्याच्या घटना घडल्या होत्या़ याबाबत पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मिना यांच्यासह उपअधीक्षक अभिजित फस्के यांनी सोनसाखळी चोरट्यांचा बंदोबस्त करण्याच्या सूचना पोनि़ चंद्रशेखर कदम यांना दिल्या़ त्यानुसार पोउपनि चंद्रकात पवार, पोना सुभाष आलोने, वैजनाथ पाटील, सचिन गायकवाड यांचे पथक गेल्या अनेक महिन्यांपासून सोनसाखळी चोरट्यांच्या शोधात होते़एका खबºयाकडून पोउपनि पवार यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी लगेच विक्की उर्फ चिक्की संजय सूर्यवंशी (रा़आंबेडकरनगर) व शेख मुजाईद शेख अफसर (रा़मकदुमनगर) या दोघांना ताब्यात घेतले़ सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाºया या दोघांना पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर त्यांनी चोरीची कबुली दिली़ हे दोघेही सराईत चोरटे असून त्यांच्याकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे़ दोन्ही आरोपींना सोमवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने १३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे़ या प्रकरणाचा तपास पोउपनि संगीता कदम व पोकॉ़ सुमेध पुंडगे हे करीत आहेत़