शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
2
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
3
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
4
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
5
उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार
6
'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे
7
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
8
तीन पक्ष, तीन मतदारसंघ, अन् एकाच कुटुंबातील तिघांची बाजी, पत्नी, मुलगा आणि जावई बनले आमदार 
9
सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार...
10
Latest Marathi News LIVE :पश्चिम बंगालच्या निकालाबद्दल अरविंद केजरीवालांना शंका, 'या' मुद्द्यावर ठेवले बोट
11
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
12
'राजा शिवाजी' सिनेमाचा सीक्वल येणार? रितेश देशमुखने अखेर सांगितलं, म्हणाला- "अजून खूप..."
13
आता शौचालयात जाण्यासाठी फ्लायओव्हर बांधा! भोपाळ मनपाचा कारनामा चर्चेत, लोक संतप्त
14
नेपाळचे नवे पंतप्रधान बालेन शाह यांचा 'ओली' पॅटर्न; भारतासोबत पंगा घेणारे 'हे' २ मोठे निर्णय!
15
'राजा शिवाजी'साठी बॉलिवूड कलाकारांनी किती मानधन घेतलं? रितेश देशमुखचा गौप्यस्फोट, म्हणाला- "अभिषेक बच्चन..."
16
सावधान! अटलांटिक महासागरात मृत्यूचे तांडव; क्रूझवर 'हंताव्हायरस'चा शिरकाव, ३ पर्यटकांचा बळी!
17
स्मार्ट होम की मृत्यूचा सापळा? आग लागताच स्मार्ट लॉक खराब; दरवाजा न उघडल्याने ९ जणांचा बळी
18
एमजीआर, एनटीआर ते विजय... दक्षिणेतील मतदार अभिनेत्यांमध्ये नेता का शोधतात? ही आहेत ५ कारणं
19
बनावट जन्म दाखला घोटाळा: मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून SITद्वारे सखोल चौकशीचे आदेश
20
British Airways: विमान उडवायचं नाही, फक्त जमिनीवर चालवायचंय; 'ही' एअरलाइन कंपनी पायलट्सना देतेय ९५ लाखांची सॅलरी
Daily Top 2Weekly Top 5

गँगरेप प्रकरण : दोघांना कोठडी

By admin | Updated: July 7, 2014 00:14 IST

कळंब : महिलेवर सामूहिक बलात्कार करीत डांबून ठेवल्याप्रकरणी अटकेत असलेल्या दोघांना न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली़

कळंब : महिलेवर सामूहिक बलात्कार करीत डांबून ठेवल्याप्रकरणी अटकेत असलेल्या दोघांना न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली़ या प्रकरणातील दोन आरोपी अद्याप फरार आहेत़पोलिसांनी सांगितले की, भाटशिरपुरा येथील एक २३ वर्षीय महिला १ जुलै रोजी सकाळी शेळ्या चारण्यासाठी गावच्या शिवारातील शेतात गेली होती़ गावच्या शिवारातील शेतात शेळ्या चारत असताना सायंकाळच्या सुमारास तेथे अण्णा दत्तू गायकवाड, तुषार भागवत झोंबाडे, लहू पापा शिंदे (सर्व रा़भाटशिरपुरा ताक़ळंब) हे तेथे आले़ यातील तुषार झोंबाडे, लहू शिंदे, अण्णा गायकवाड या तिघांनी तिला उचलून आडोशाला नेले़ तद्नंतर यातील अण्णा दत्तू गायकवाड याने त्या महिलेवर बलात्कार केला़ यानंतर तिस कारमध्ये घालून मांगवडगाव, सोनीजवळा (जि़बीड) या गावात दोन दिवस डांबून ठेवले़ याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून अण्णा दत्तू गायकवाड, तुषार भागवत झोंबाडे, लहू पापा शिंदे व कारचालक संपत थोरात (सर्व रा़भाटशिरपुरा) या चौघाविरूध्द शुक्रवारी रात्री शिराढोण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़ अटकेतील लहू शिंदे, संपत थोरात यांना पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे़ तर इतर दोघे आरोपी अद्याप फरार आहेत़ पुढील तपास सपोनि संभाजी पवार करीत आहेत़ (वार्ताहर)