शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
2
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
3
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
4
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
5
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
6
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
7
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
8
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
9
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
10
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
11
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
12
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
13
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
14
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
15
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
16
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
17
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
18
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
19
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
20
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
Daily Top 2Weekly Top 5

बोळेगावात चार घरांना आग

By admin | Updated: June 6, 2014 01:06 IST

सगरोळी: भात गवताच्या गंजीला लागलेल्या आगीचे लोण घरापर्यंत पोहचल्याने साहित्यासह शेती अवजारे, अन्नधान्य खाक झाली.

सगरोळी: भात गवताच्या गंजीला लागलेल्या आगीचे लोण घरापर्यंत पोहचल्याने साहित्यासह शेती अवजारे, अन्नधान्य खाक झाली. यात अंदाजे एक ते दीड लाखांचे नुकसान झाले. ही घटना बिलोली तालुक्यातील सगरोळी पासून जवळच असलेल्या बोळेगाव येथे बुधवारी दुपारी एकच्या सुमारास घडली.खरिपाच्या पेरणीसाठी बळीराजा शेतीच्या मशागततीत व्यस्त आहे. नकलेकर मलगोंडा, सिदगोंडा (खु), शिवाजी मलगोंडा नकलेकर, दत्तराम हाणमंता घंटे, चौतराबाई दत्तराम घंटे यांच्यासह काही जन शेतात तर काही जण टी.व्ही. पाहण्यासाठी शेजारच्या घरी गेले होते. दरम्यान, बुधवारी दुपारी घराच्या पाठीमागे लगतच्या भात गवताच्या गंजीने पेट घेतला. काही वेळाला आग लागल्याने ही बाब लवकर लक्षात आली नाही. काही वेळातच आगीने रौद्र रुप धारण केल़ बिलोलीचे पोलिस उपनिरीक्षक संदीप आराक, बीट जमादार मुक्तावार, पोहेकॉ यालावार यांनी घटनास्थळी ताबडतोब भेट देवून आग विझविण्यास सहकार्य केले. मंडळ अधिकारी शेख यांनी ही घटनास्थळी भेट देवून नुकसानीचा अंदाज घेतला. बिलोली पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली. गवताच्या गंजीला आग कोणी लावली अथवा कशाने लागली या मागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. आगीत श्ेतकर्‍यांचे लाखोंचे नुकसान झाले असून नुकसान भरपाईची मागणी करीत आहेत. (वार्ताहर)घटनास्थळी घेतली नागरिकांनी धावआग लागली तेंव्हा घरातील सर्वजन शेतीच्या व इतर कामात व्यस्त होते. परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेवून आग विझविली़पाण्याचा मारा करुन तब्बल एक ते दीड तासानंतर आग विझविण्यात यश आले.आगीत घरात साठवलेले ज्वारी, गहू, तांदूळ, दाल, शेती अवजारे, संसारोपयोगी साहित्य, जनावरांचे खाद्य जळून खाक झाले.