शहरं
Join us  
Trending Stories
1
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
2
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
3
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
4
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
5
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
6
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
7
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
8
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
9
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
10
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
11
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
12
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
13
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
14
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
15
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
16
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
17
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
18
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
19
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
20
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
Daily Top 2Weekly Top 5

जनजागृतीवर भर देणार

By admin | Updated: September 28, 2014 00:42 IST

लातूर : जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी जिल्हा प्रशासन कामाला लागले आहे़ लोकसभा निवडणुकीत ६२ टक्के मतदान झाले़ अनेक बुथवर

लातूर : जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी जिल्हा प्रशासन कामाला लागले आहे़ लोकसभा निवडणुकीत ६२ टक्के मतदान झाले़ अनेक बुथवर ५० टक्केपेक्षा कमी मतदान झाल्याने आता प्रशासनाकडून अशा बुथवर मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत़ विधानसभा निवडणुकीत किमान ८० टक्के मतदान होईल, असे उद्द्ष्टि असल्याचे जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी सांगितले़ शाळा- महाविद्यालयाच्या माध्यमातून जनजागरण केले जाणार आहे़ तसेच महिला बचत गटांचा मेळावा, शाळांमध्ये पालक मेळावा, निबंध स्पर्धा, सर्वाधिक मतदान झालेल्या बुथवरील मतदान केंद्र अधिकाऱ्यांचा गौरव आदी उपक्रम हाती घेण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी पोले म्हणाले़ लोकशाही बळकट करण्यासाठी जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावायला हवा़ ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात मतदानाची टक्केवारी कमी आहे़शहरी भागात सुशिक्षित मतदार असले ते बऱ्याचदा घराबाहेर पडत नाहीत़ त्यांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देण्यात माहितीपत्रकाचे वाटप केले जाणार आहे़ लातूर शहरात मागील निवडणुकीत जिल्ह्यात सर्वात कमी मतदान झाले आहे, लातूर शहर व उदगीर तालुक्यात मतदानाचे एकूण प्रमाण वाढायला हवे, यासाठी जनजागरण करण्यात येणार आहे़ तशी तयारी प्रशासनाकडून करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी पोले यांनी सांगितले़ जिल्हा पुरवठा अधिकारी अनंत गव्हाणे यांची उपस्थिती होती़ (प्रतिनिधी)