शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
3
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
4
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
5
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
6
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
7
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
8
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
9
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
10
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
11
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
12
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
13
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
14
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
15
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
16
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
17
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
18
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
19
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
20
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पाटोद्यात महिलांनी घातले नकली दागिने

By admin | Updated: February 20, 2015 00:06 IST

परतूर: परतूर तालूक्यातील पाटोदा या गावात महिलांच्या अंगावरील दागिने पळवण्याचे प्रकार वाढल्याने या गावातील महिलांनी चक्क आता नकली दागिने घातले आहेत.

परतूर: परतूर तालूक्यातील पाटोदा या गावात महिलांच्या अंगावरील दागिने पळवण्याचे प्रकार वाढल्याने या गावातील महिलांनी चक्क आता नकली दागिने घातले आहेत.या गावात मागील महिनाभरापासून चोरांचा सुळसुळाट झाला आहे, शेतवस्तीवर हल्ला, शेतकऱ्यांना माहाण करणे, शेतातील घर जाळून टाकणे आदी घटना घडल्या आहेत. या बरोबरच चोरट्यांनी आता गावातही शिरकाव करून महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबविण्याचे सत्र सुरू केले आहे. गेल्या तीन दिवसांपूर्वी दोन घटना सलग घडलया. या घटनांचा आष्टी, परतूरच्या पोलिसांनी तपास केला मात्र याचा काहीच सुगावा लागला नाही, गावकऱ्यांनीही एकत्र येवून चोरट्यांचा पाठलाग केला. मात्र हाती काहीच लागले नाही, या प्रकाराने महिला वर्गात भीती निर्माण झाली आहे. गळयात मंगळसूत्रही घालणे धोक्याचे झाले आहे. परंतु मंगळसुत्र घालणे तर आवश्यक आहे, यावर या गावातील महिलांनी आता चक्क चोरटयांच्या भितिने नकली दागिने घालायला सुरूवात केली आहे. सध्या शेतात जाणेही महत्वाचे असल्याने यावर उपाय म्हणून या गावातील महिलांनी शक्कल लढवून चक्क नकली दागिने घालायला सुरूवात केली आहे. (वार्ताहर)