शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
2
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
3
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
4
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
5
उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार
6
'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे
7
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
8
तीन पक्ष, तीन मतदारसंघ, अन् एकाच कुटुंबातील तिघांची बाजी, पत्नी, मुलगा आणि जावई बनले आमदार 
9
सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार...
10
Latest Marathi News LIVE :पश्चिम बंगालच्या निकालाबद्दल अरविंद केजरीवालांना शंका, 'या' मुद्द्यावर ठेवले बोट
11
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
12
'राजा शिवाजी' सिनेमाचा सीक्वल येणार? रितेश देशमुखने अखेर सांगितलं, म्हणाला- "अजून खूप..."
13
आता शौचालयात जाण्यासाठी फ्लायओव्हर बांधा! भोपाळ मनपाचा कारनामा चर्चेत, लोक संतप्त
14
नेपाळचे नवे पंतप्रधान बालेन शाह यांचा 'ओली' पॅटर्न; भारतासोबत पंगा घेणारे 'हे' २ मोठे निर्णय!
15
'राजा शिवाजी'साठी बॉलिवूड कलाकारांनी किती मानधन घेतलं? रितेश देशमुखचा गौप्यस्फोट, म्हणाला- "अभिषेक बच्चन..."
16
सावधान! अटलांटिक महासागरात मृत्यूचे तांडव; क्रूझवर 'हंताव्हायरस'चा शिरकाव, ३ पर्यटकांचा बळी!
17
स्मार्ट होम की मृत्यूचा सापळा? आग लागताच स्मार्ट लॉक खराब; दरवाजा न उघडल्याने ९ जणांचा बळी
18
एमजीआर, एनटीआर ते विजय... दक्षिणेतील मतदार अभिनेत्यांमध्ये नेता का शोधतात? ही आहेत ५ कारणं
19
बनावट जन्म दाखला घोटाळा: मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून SITद्वारे सखोल चौकशीचे आदेश
20
British Airways: विमान उडवायचं नाही, फक्त जमिनीवर चालवायचंय; 'ही' एअरलाइन कंपनी पायलट्सना देतेय ९५ लाखांची सॅलरी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील आठ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या

By admin | Updated: June 2, 2016 23:22 IST

परभणी : जिल्ह्यातील आठ पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश पोलिस अधीक्षक नियती ठाकर यांनी २ जून रोजी काढले आहेत़

परभणी : जिल्ह्यातील आठ पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश पोलिस अधीक्षक नियती ठाकर यांनी २ जून रोजी काढले आहेत़ पोलिस अधीक्षक नियती ठाकर यांनी प्रशासकीय कारणावरून या बदल्या केल्या आहेत़ त्यात नानलपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक एस़ के़ माच्छरे यांची बदली पाथरी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे़ पूर्णा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक एऩ बी़ ठाकूर यांची जिल्हा विशेष शाखेत, नवा मोंढा पोलिस ठाण्याचे अशोक घोरबांड यांची पोलिस नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे़ मात्र नवा मोंढा पोलिस ठाण्यास अद्याप अधिकारी दिलेला नाही़ सोनपेठ पोलिस ठाण्याच्या मीना कर्डक यांची पोलिस कल्याण व मानव संसाधन विभागात बदली करण्यात आली आहे़ तसेच एम़ ए़ रौफ यांची नानलपेठ पोलिस ठाण्यात, आऱ पी़ गाडेकर यांची पूर्णा, एस़ आऱ कोल्हे यांची पालम पोलिस ठाण्यात तर एस़ एस़ डोके यांची पोलिस नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे़ पाथरीचे पोलिस निरीक्षक सुधाकर जगताप यांची लातूर जिल्ह्यात बदली झाली आहे़ जगताप यांनी विनंतीवरून बदली झाल्याचे म्हटले आहे़ तर आ़ बाबाजानी दुर्राणी यांच्या तक्रारीवरून बदली झाल्याची चर्चा पाथरीमध्ये होत आहे़ विशेष म्हणजे एक महिन्यापूर्वीच पाथरी, पूर्णा, नानलपेठ आणि नवा मोंढा येथील पोलिस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या होत्या़ (प्रतिनिधी)