शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
3
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
4
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
5
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
6
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
7
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
8
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
9
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
10
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
11
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
12
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
13
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
14
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
15
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
16
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
17
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
18
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
19
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
20
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणसम्राटांच्या दुकानदारीला लागणार ‘ब्रेक’

By admin | Updated: June 16, 2015 00:50 IST

व्यंकटेश वैष्णव , बीड प्राचार्य, प्राध्यापक होण्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता (पीएच. डी., सेट-नेट) नसलेलेच प्राचार्य, प्राध्यापक आहेत. यामुळे शिक्षणाचा दर्जा घसरतो आहे

व्यंकटेश वैष्णव , बीडप्राचार्य, प्राध्यापक होण्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता (पीएच. डी., सेट-नेट) नसलेलेच प्राचार्य, प्राध्यापक आहेत. यामुळे शिक्षणाचा दर्जा घसरतो आहे. याची काळजी ना शासनाला आहे, ना.. शिक्षणसम्राटांना. मात्र आता विद्यापीठानेच या शिक्षणाच्या बाजारीकरणाला रोख लावण्याचे धोरण अवलंबले असून, ज्या पदवी, पदवीत्तर महाविद्यालयात पात्रता धारक प्राचार्य, प्राध्यापक नाहीत. त्यांचे अ‍ॅडमिशन विद्यापीठ स्तरावर स्विकारले जाणार नाही. अशी ठाम भूमिका घेतल्याने शिक्षणसम्राटांच्या दुकानदारीलाच ‘ब्रेक’ लागला आहे.पदवी, पदवीत्तर शिक्षणाचा बाजार सर्वत्र मांडला आहे. उच्च शिक्षणाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शैक्षणीक अर्हता प्राप्त केलेले उमेदवार मिळत नसल्याचा गवगवा सस्थांकडून जाणीवपूर्वक केला जातो. कारण पीएच. डी., सेट-नेट, उत्तीर्ण झालेले उमेदवार वेतन जास्त मागतात. यामुळे ‘अन्कॉलिफाईड’ असलेल्यांना पाच-दहा वर्र्ष फुकटात राबवून घेतले जाते.जाहिराती केवळ नावालाच....महाविद्यालयांकडून पात्रताधारक उमेदवार पाहिजेत, अशा जाहिराती काढल्या जातात. या जाहिरातील केवळ विद्यापीठाच्या स्तरावर दाखविण्यासाठी प्रसिद्ध केल्या जातात. जाहिरात वाचून आलेल्या पात्रता धारकांना कुठल्यातरी एका अटीवर आडवून डावलण्याचा प्रकार जाणीवपूर्वक केला जातो. मात्र आता मराठवाडा विद्यापीठाने पात्रताधारक उमेदवार असल्याशिवाय संबंधीत महाविद्यालयाचे प्रवेश अर्ज स्वीकारले जाणार नसल्याची ठाम भूमिका घेतल्याने शिक्षणसम्राटांची गोची झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत बीड जिल्ह्यात एकूण ४१५ च्या जवळपास महाविद्यालय आहेत.४संबंधीत विद्यापीठाने ५ जून रोजी महाविद्यालयांना दिलेल्या पत्रात म्हटले की, ३० जून पर्यंत पात्रता धारक अध्यापकांची नियुक्ती करून अहवाल कळवावा. ४यामुळे आता संस्थाचालकांची धावपळ सुरू असल्याचे चित्र जिल्ह्यात पहावयास मिळत आहे.