शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा

By admin | Updated: November 19, 2014 13:09 IST

शहरात भारतीय जनता पार्टीची जिल्हा बैठक १८ नोव्हेंबर रोजी जिल्हाध्यक्ष बाबाराव बांगर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यात विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

हिंगोलीत बैठक : अनेक जणांचा पक्षप्रवेश

हिंगोली : शहरात भारतीय जनता पार्टीची जिल्हा बैठक १८ नोव्हेंबर रोजी जिल्हाध्यक्ष बाबाराव बांगर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यात विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. 

आ. तान्हाजीराव मुटकुळे, संघटनमंत्री भाऊराव देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीत आ. मुटकुळे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच गाव तेथे शाखा अंतर्गत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या ३00 कार्यकर्त्यानी भाजपात प्रवेश घेतला. 
तसेच जिल्हा दुष्काळग्रस्त करण्यासाठी व पाणीटंचाई, गुराढोरांना चाराटंचाई या विषयावर चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर जिल्हय़ात ५0 हजार सदस्य नोंदणी करण्यासंदर्भात सुद्धा चर्चा करण्यात आली. बैठकीमध्ये मान्यवरांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. या बैठकीस प्रा. दुर्गादास साकळे, सुरजितसिंह ठाकूर, बी. डी. बांगर, गोवर्धन वीरकुँवर, पांडुरंग पाटील, शिवदास बोड्डेवार, पुंजाजी गाडे, अँड. गणेशराव ढाले, वसमतचे नगराध्यक्ष भगवानराव कुदळे, पी. आर. देशमुख , नगरसेवक गणेश बांगर, उमेश नागरे, अन्वेकर, वैजनाथ गुंडाळे, मीराताई देशमुख, उज्ज्वलाबाई तांभाळे, यशोदाताई कोरडे, फुलाजी शिंदे, सखाराम इंगळे, संतोष टेकाळे, सखाराम मुटकुळे, रामरतन शिंदे, राज तांदळे, बाबा घुगे, संजय ढोके, संजय कावडे, मनोज शर्मा, कृष्णा रुहटीया, बंडू कर्‍हाळे, प्रभाकर शेळके, विष्णू जाधव, दीपक मांजरमकर, रविकुमार कान्हेड, रामेश्‍वर देशमुख, विनायक महाराज, अशोक ढेंगल, कांताराव कोटकर, प्रशांत सोनी, नामदेव वाणी, सुभाष लदनिया, संजय कावरखे, रामचंद्र बेले, पुरुषोत्तम गडदे, महेश भिसे, आनंदराव गुव्हाडे आदींची उपस्थिती होती. /(प्रतिनिधी)