शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

चारही जागा लढविण्याची तयारी- देशमुख

By admin | Updated: September 5, 2014 00:13 IST

परभणी : जिल्ह्यातील विधानसभेच्या चारही जागांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्याची प्रक्रिया पार पाडण्यात आली असून, काँग्रेसकडून या चारही जागांवर निवडणूक लढविण्याची तयारी करण्यात आली

परभणी : जिल्ह्यातील विधानसभेच्या चारही जागांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्याची प्रक्रिया पार पाडण्यात आली असून, काँग्रेसकडून या चारही जागांवर निवडणूक लढविण्याची तयारी करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष सुरेश देशमुख यांनी दिली़ विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा प्रारंभ जिल्ह्यात काँग्रेस पक्षाच्या वतीने गुरुवारी शहरातील पक्ष कार्यालयात करण्यात आला़ प्रदेश काँग्रेस कमिटीकडून आणण्यात आलेली प्रचार ज्योत येथे प्रज्ज्वलित करण्यात आली़ त्यानंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना जिल्हाध्यक्ष सुरेश देशमुख यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला घवघवीत यश मिळणार असल्याचे सांगितले़ जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदार संघात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्याची प्रक्रिया पार पाडण्यात आली आहे़ त्यामुळे येथून निवडणूक लढविण्याची तयारी करण्यात आली असल्याचे ते म्हणाले़ पक्षाची प्रचार ज्योत या चारही विधानसभा मतदार संघात जाणार असल्याचे त्यांनी सांगितले़ यावेळी माजी जिल्हाध्यक्ष बालकिशन चांडक, शहर जिल्हाध्यक्ष नदीम इनामदार, बाजार समितीचे उपसभापती आनंद भरोसे, मनपा विरोधी पक्षनेते भगवान वाघमारे, काँग्रेस प्रदेश सचिव बाळासाहेब देशमुख, इरफा नूर रहेमान खान, जलालोद्दीन काजी, माजी नगराध्यक्ष बंडू पाचलिंग, बाळासाहेब फुलारी, रवी पतंगे, नगरसेवक डॉ़ विवेक नावंदर, तालुकाध्यक्ष पंजाबराव देशमुख, मलेका गफार, प्रवीण देशमुख आदींची उपस्थिती होती़ (जिल्हा प्रतिनिधी)